Gambhir's Classes Past Student's Association

Gambhir's Classes Past Student's Association This is unique platform of Happiness ... Rejuvenate,Rejoice n Redevelope the Holy Relation !!!

१ मे १९८० ! आपल्या क्लासेसचा स्थापना दिन ...
माझे वडील श्री.अविनाश गंभीर सरांनी सुरु केलेल्या ह्या संस्थेला सर्व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रेम दिले.त्याच प्रेमाच्या बळावर आजही संस्थेचे कामकाज सुरु आहे.
माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही विद्यार्थ्यांचे खूप प्रेम मिळाले आहे आणि अजूनही मिळते आहे.अनेक माजी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण हा माजी विद्यार्थी संघ काढतो आहोत,ज्यायोगे आपण सर्व पुन्हा एकदा नव्यानं एकमेकांशी जोडले जाऊ...

मित्रानो धन्यवाद !ह्या माध्यमांतून अनेक माजी विद्यार्थ्यांनी संपर्क साधला, खूप छान वाटलं ! सर्वांना ही Association ची कल...
03/04/2016

मित्रानो धन्यवाद !
ह्या माध्यमांतून अनेक माजी विद्यार्थ्यांनी संपर्क साधला, खूप छान वाटलं ! सर्वांना ही Association ची कल्पना मनापासून आवडली. हे काम खूप मोठं आहे त्यामुळे मला सर्वांचं सहकार्य लागणार आहे. त्यासाठी माझं तुम्हां सर्व Past Students ना आवाहन की त्यांनी स्वतःसोबत आपल्या क्लासेसमधील इतर मित्र-मैत्रिणींना ह्याची कल्पना द्या,माझ्या पर्सनल Msg Box मधे msg. करा म्हणजे Data Collection ला मदत होईल.जे जे तुमच्या संपर्कात असतील त्या सर्वांना माझा फोन नंबर देऊन संपर्क करायला सांगा.
सोबत आपल्या क्लासची इ.10 वी ची मेरिट लिस्ट देत आहे त्याच्यातील मंडळींनीही माझ्याशी संपर्क साधा. माझा फोन नंबर 9767898777.

25/03/2016

Overwhelming response .... Thanx Allll !!!
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! खूप जणांनी फोन करुन ,wtsap वरुन ह्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपक्रमासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची तयारी दाखवली ...
खूप खूप धन्यवाद !!!
- संजय गंभीर

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gambhir's Classes Past Student's Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gambhir's Classes Past Student's Association:

Share