12/07/2026
*लिलाताई पाटील यांच्या अभ्यासपूर्ण ६ पुस्तकांचा विशेष संच*
एकत्रित मूल्य: ₹1250/- (घरपोच)
*📞 संपर्क: सृजन बुक्स – 8956080218*
महाराष्ट्रात आनंददायी, प्रयोगशील आणि बालकेंद्रित शिक्षणाची चळवळ उभी करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी शिक्षण सहसंचालक तसेच विविध शासकीय अध्यापक महाविद्यालयांच्या प्राचार्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले. घोकंपट्टीला छेद देत त्यांनी कोल्हापूर येथे 'सृजन आनंद विद्यालय' सुरू करून मुलांचा नैसर्गिक विकास, सर्जनशीलता आणि आनंददायी शिक्षण यांचा अभिनव संगम घडवला.
शिक्षक, पालक, डी.एल.एड./बी.एड. विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी प्रत्येकासाठी उपयुक्त असा त्यांचा हा सहा पुस्तकांचा अमूल्य संच आता सृजन बुक्स मार्फत उपलब्ध आहे.
*संचातील पुस्तके:*
• शिक्षणातील ओअसिस
• प्रवास ध्यासाचा... आनंद सृजनाचा
• लिहिणं मुलांचं, शिकवणं शिक्षकांचं
• अर्थपूर्ण शिक्षणासाठी
• परिवर्तनशील शिक्षण
• ऐलमा पैलमा शिक्षण देवा