15/08/2025
आपल्या कोकण खेड तालुका अठरा गाव रहिवासी विकास संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त २५ व्या स्नेहमेळाव्याला आपल्या अठरागावातील महिला कार्यकर्त्यांनी यांनी सादर केलेला सांस्कृतिक नृत्याविष्कार ...
कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या संस्थेच्या चॅनेलला सब्सक्राइब करा..
Experience the rich heritage of the Konkan region through this captivating folk dance performance by a wonderful group of women from Kokan. Dancing to a trad...