G.K. Foundation Pune

Directions Website

G.K. Foundation Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from G.K. Foundation Pune, Non-Governmental Organization (NGO), new sangvi pune, Pune.

21/03/2026

💼 Interested in CT Scan / MRI Setup in Pune?
👉 Prime Location
👉 Free Space
👉 Immediate Opportunity
Drop a message now 👇
📩 7517510741
GK Foundation, Pune City

Investors Clinic Investor's Business Daily

26/01/2026

🇮🇳 प्रजासत्ताक दिनी गर्वाने सांगतो — माणुसकी अजून जिवंत आहे.

या प्रजासत्ताक दिनी G.K. Foundation घेऊन आलंय एक ठाम संकल्प 🙏

👉 पैशांअभावी कुणाचंही हृदय थांबू नये!
❤️ Open Heart Surgery
❤️ Angioplasty
👉 पूर्णपणे मोफत ही जाहिरात नाही….....हेच खरे राष्ट्रकार्य आहे 🇮🇳

🙏 कृपया शेअर करा — कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं.

# G.k Foundation, pune @ 7517510741

20/01/2026

हि जाहिरात नाही,
आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे!!
+

20/01/2026

हि जाहिरात नाही,
आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे !!



Jagdish Khadake Gundappa Khadake Devendra Fadnavis Ajit Pawar Bharatiya Janata Party (BJP) Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra MH 13 NEWS Saam TV News BBC News Marathi

14/01/2026

आपल्या आयुष्यात आनंद, समृद्धी, भरभराट आणणारे मंगलमय पर्व मकर संक्रांत.. ... मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Gundappa Khadake Jagdish Khadake

पुणे : जी.के. फाउंडेशन पुणे आणि श्री. लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आ...
12/12/2025

पुणे : जी.के. फाउंडेशन पुणे आणि श्री. लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला आज सकाळपासूनच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे समाधान आहे.

📊 *आजच्या तपासण्यांचे अधिकृत आकडे:*
• जनरल फिजिशियन – 127
• स्त्रीरोग तपासणी – 39
• नेत्र तपासणी – 127
• रक्त तपासणी – 86
• ECG – 61
• स्टेम सेल तपासणी – 33

शिबिरादरम्यान लवकर निदानाचे महत्व, योग्य वेळेवर उपचार, तसेच आरोग्याबाबत नियमित तपासणीची गरज याबाबत जनजागृती करण्यात आली.

आपल्या या मोठ्या प्रतिसादामुळे आमच्या कार्याला खऱ्या अर्थाने बळ मिळत आहे.

मनःपूर्वक आभार! 🙏

— जी.के. फाउंडेशन पुणे
— श्री. लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ

08/12/2025

👨‍⚕️ सर्व रक्त तपासण्या व आरोग्य सेवा मोफत!
📍स्थळ : श्री. लक्ष्मीबाजार सांस्कृतिक भवन , भवानी पेठ, पुणे
🕘 वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी २.३० पर्यंत.
🗓️ दिनांक : १० डिसेंबर २०२५
आपल्यामुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं…गरजूंना नक्की कळवा – मोफत शस्त्रक्रिया व तपासण्या सुरू!
आयोजक:
– जी. के. फाउंडेशन, पुणे
– श्री. लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान ट्रस्ट भवानी पेठ

👨‍⚕️ सर्व रक्त तपासण्या व आरोग्य सेवा मोफत!📍स्थळ : श्री. लक्ष्मीबाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ, पुणे🕘 वेळ : सकाळी ९....
06/12/2025

👨‍⚕️ सर्व रक्त तपासण्या व आरोग्य सेवा मोफत!

📍स्थळ : श्री. लक्ष्मीबाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ, पुणे
🕘 वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी २.३० पर्यंत.
🗓️ दिनांक : १० डिसेंबर २०२५

आपल्यामुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं…गरजूंना नक्की कळवा – मोफत शस्त्रक्रिया व तपासण्या सुरू!

आयोजक:
– जी. के. फाउंडेशन, पुणे
– श्री. लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान ट्रस्ट भवानी पेठ

30/11/2025
⭐ *जी. के. फाउंडेशन – आरोग्य उत्सव 2025* ⭐*श्री. गुंडाप्पा खडके यांच्या वाढदिवसानिमित्त*🎁 1111 गरजू आजी-आजोबांसाठी — मोफ...
25/11/2025

⭐ *जी. के. फाउंडेशन – आरोग्य उत्सव 2025* ⭐

*श्री. गुंडाप्पा खडके यांच्या वाढदिवसानिमित्त*

🎁 1111 गरजू आजी-आजोबांसाठी — मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
🎁 555 लहान मुलांसाठी — मोफत 2D इको तपासणी

🌟 “त्या डोळ्यांना पुन्हा उजेड देण्याची संधी”
🌟 लहान मुलांच्या हृदय तपासणीची अनोखी मोफत सेवा!

📞 आजच नाव नोंदणी करा : 7057058704

🙏 *हा संदेश गरजू कुटुंबांपर्यंत, शेजारी, नातेवाईक, मित्र व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जरूर शेअर करा.*

17/10/2025

“श्लोकच्या चेहऱ्यावर हसू , वडिलांच्या डोळ्यात आनंद ! पाय चालले , हृदय जिंकलं ❤️ — जी. के. फाउंडेशनचा आणखी एक चमत्कार 🌈! प्रत्येक मुलाला चालता यावं, हसता यावं — हेच फाउंडेशनचं ध्येय!”

जी. के. फाउंडेशनच्या माध्यमातून 12 वर्षांच्या श्लोक घोलप याचे दोन्ही पायांचे मोफत ऑपरेशन संचेती हॉस्पिटल, पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडले.



Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Sunil Shelke CMOMaharashtra Saam TV News BBC News Marathi News18 Lokmat BJP Maharashtra Health Bharatiya Janata Party (BJP) Jagdish Khadake Gundappa Khadake Pune, Maharashtra Pune City Solapur Maharastra

Address

New Sangvi Pune
Pune
411068

Alerts

Be the first to know and let us send you an email when G.K. Foundation Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share