30/07/2026
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली एवं माणुसकीची भेट 🙏🏻
आज माळीण दुर्घटना (आंबेगाव/मंचर परिसर) येथील स्मृतीदिनानिमित्त अनुप फाउंडेशन च्या अध्यक्षा मा.श्रीमती . रोहिणी फंड यांनी माळीण येथील "स्मृतिस्तंभास" भेट देऊन दुर्घटनेतील दिवंगत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 💐
यावेळी त्यांनी दुर्घटनेतील पीडित व बाधित नागरिकांची आस्थेने विचारपूस केली आणि परिसराचा पाहणी दौरा करून अनुप फाउंडेशनतर्फे आवश्यक सहकार्य व सेवा कार्याचा आढावा घेतला.
कठीण प्रसंगात सदैव जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचा अनुप फाउंडेशनचा हा ध्यास आहे.