Dr. Rahul S. Kadam

Dr. Rahul S. Kadam Welcome to the FB Page of Dr. Rahul S. Kadam- CMD, Founding President of Udagiri Sugar, and Power Ltd., Innovator, Philanthropist.

He is also working in Education, IT sector etc. He will share his expereinces and human stories, Indsutry updates here. Dr. Rahul Shivajirao Kadam is an Engineer, Innovator, Philanthropist working in Sugar industry, Education, IT sector etc. He is doing philanthropical activities regularly.

"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...!"६ जून १६७...
06/06/2026

"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...!"
६ जून १६७४... म्हणजेच तो सुवर्णक्षण, जेव्हा रयतेला हक्काचा राजा मिळाला आणि अष्टदिशा शिवगर्जेनेने दुमदुमून निघाल्या. रयतेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'शिवराज्याभिषेक दिनानिमित्त' सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना कृतिशील शुभेच्छा. उदगिरी शुगर सह आमच्या सर्व संस्थांमध्ये पर्यावरणपूरक धोरण आम्ही प...
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना कृतिशील शुभेच्छा.
उदगिरी शुगर सह आमच्या सर्व संस्थांमध्ये पर्यावरणपूरक धोरण आम्ही पूर्वीपासून स्वीकारले आहे. पर्यावरण रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 🌍

रयतेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर म्हणजे शौर्य, न्याय, आध्यात्म यांचा अनोखा संगम.  त्यांना व...
31/05/2026

रयतेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर म्हणजे शौर्य, न्याय, आध्यात्म यांचा अनोखा संगम. त्यांना विनम्र अभिवादन...

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. त्यांचा पराक्रम, न्याय-नीती धोरण, स्वराज्यनिष्ठा आणि बलिदान इ...
14/05/2026

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. त्यांचा पराक्रम, न्याय-नीती धोरण, स्वराज्यनिष्ठा आणि बलिदान इतिहास कधीच विसणार नाही. जय शंभुराजे !
#शंभुराजे #छावा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...!शौर्य, संस्कृती आणि परंपरेचा महान वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राला त...
01/05/2026

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...!
शौर्य, संस्कृती आणि परंपरेचा महान वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राला त्रिवार वंदन!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #जयमहाराष्ट्र #कामगारसलाम

महामानव, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, प्रकांड पंडित, वंचित जनतेचे कैवारी, दलितोद्धारक, घटनाकार, भारतरत्न डॉ. ब...
14/04/2026

महामानव, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, प्रकांड पंडित, वंचित जनतेचे कैवारी, दलितोद्धारक, घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
🇮🇳 💙 💙💙 💙✨️👑

13/04/2026

ख्यातनाम गायिका आशाताई त्यांचा जादुई स्वरखजिना मागे सोडून आपल्यातून निघून गेल्या. ‘हम दोनो’ चित्रपटातील रफीजी समवेत त्यांनी गायिलेले गाणे या निमित्ताने आठवले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

11/04/2026

थोर समाजसुधारक, वैचारिक गुलामगिरीचे मुक्तिदाता महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Thanks everyone for your wishes and blessings.
31/03/2026

Thanks everyone for your wishes and blessings.

Address

Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 5:30am
Tuesday 10am - 5:30am
Wednesday 10am - 5:30am
Thursday 10am - 5:30am
Friday 10am - 5:30am
Saturday 10am - 5:30am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Rahul S. Kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share