24/04/2026
इंद्रायणी फक्त नदी नाही… ती आपली संस्कृती, आपली ओळख आहे 💙
तिला स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी 🌿
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत,
Sinhgad College of Engineering,
Smt. Kashibai Navale College of Engineering
व Shristisrujan Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान 🙌✨