14/05/2026
भव्य रोजगार मेळावा!
भारतीय जनता पार्टी व चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठाण आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहभागातून ५ हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
५ वी ते पदव्युत्तर, आय.टी.आय., डिप्लोमा, इंजिनिअर
दिनांक : गुरुवार, दि. १४ मे २०२६
वेळ : सकाळी ०९.०० ते दुपारी ०४.०० वा.
स्थळ :
द न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीअम स्कूल,
समर्थ नगर, नवी सांगवी,
पिंपरी-चिंचवड, पुणे – २७
अधिक माहितीसाठी संपर्क :
+९१ ९९२१०९९२१४
+९१ ७३५००७९९५५
+९१ ९८५०१७११११
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करतो.
Devendra Fadnavis Ravindra Chavan Mahesh Landge Shankar Jagtap Ashwini Laxman Jagtap BJP Maharashtra Maharashtra DGIPR
#रोजगारमेळावा