03/03/2025
आज दिनांक 03/03/2025 सक्षम सामाजिक फाउंडेशन एनजीओच्या मार्फत आज महिलांना केक मेकिंग केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले सर्व महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या सर्व महिलांनी संस्थेचे आभार मानले त्याचबरोबर नवनवीन प्रशिक्षण घेण्याचे ही विनंती केली लवकरच आपल्या सेवेसाठी नवीन प्रशिक्षण घेऊन येत आहोत सक्षम सामाजिक फाउंडेशन संस्थापक : प्रवीण खरात अध्यक्ष: रेश्मा डंबाळे खरात मो. नं. 7218719500 / 8855836795