आपली वाहतुक संघटना महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Pune
  • आपली वाहतुक संघटना महाराष्ट्र राज्य

आपली वाहतुक संघटना महाराष्ट्र राज्य "वसा सामाजिक बांधिलकीचा,ठसा प्रामाणिक वाहतूक दारांचा"

आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने सर्वसाधारण सभा संपन्न झाली दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी बारा वाजता संगम ब्रिज कार्...
29/06/2026

आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने सर्वसाधारण सभा संपन्न झाली दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी बारा वाजता संगम ब्रिज कार्यालय जवळ या मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते या मीटिंगमध्ये 100 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते या मीटिंगमध्ये सर्व सभासदांनी संघटनेचे वार्षिक अहवाल व संघटनेच्या नावात दुरुस्ती घटनेत दुरुस्ती व आलेल्या आयते वेळेस उपलब्ध झालेले प्रश्नांचे ठराव एकमताने मान्य केले आणि पुढील कारवाईस मान्यता दिली तरी सर्व सभासदांचे व संघटनेच्या हितचिंतकांचे जाहीर आभार

सर्व साधारण सभे साठी सर्व सभासद यांनी उपस्थित रहावे ही आपणांस विनम्र विनंती
25/06/2026

सर्व साधारण सभे साठी सर्व सभासद यांनी उपस्थित रहावे ही आपणांस विनम्र विनंती

22/04/2026

आम आदमी रिक्षाचालक संघटना

आम आदमी रिक्षा चालक संघटना पुणे यांच्या वतीने कृती समिती पुणे यांच्या सोबत पुण्यातील रिक्षाचालकांच्या समस्या ह्या निर्मा...
06/01/2026

आम आदमी रिक्षा चालक संघटना पुणे यांच्या वतीने कृती समिती पुणे यांच्या सोबत पुण्यातील रिक्षाचालकांच्या समस्या ह्या निर्माण झाल्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे एकदिवसीय आंदोलन घेण्यात आले त्या आंदोलनात

1 CNG टेस्टिंग चे अचानक वाढलेले दर.

2 ONLINE फिटनेस देणे बाबत.

3 रिक्षाचालकांना आळंदी RTO येथे अद्यावत DRAVING LAICENSE, PASING,TRACK मिळणे बाबत.

4 परमिट ONLINE मिळणे बाबत.

5 पुणे RTO येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने कामात होत असलेले विलंब.

6 सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे परमिट रद्द करणे बाबत.

7 ओला उबर यांच्या मनमानी कारभाराला चाप लावणे बाबत.

8 परमिट बंद करणे बाबत.

वरील प्रश्न उपस्थित करण्यात आले. व वरील प्रश्नाची दखल घेत त्यांच्या कडून मिळालेले उत्तर पुढील प्रमाणे.

1 CNG TESTING PLANT धारकांची व PESSO यांची लवकरात लवकर मीटिंग लाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करणार

2 पुणे RTO ला व्हिडिओ कॉन्फरन्स वर त्वरीत घेऊन ऑनलाईन फिटनेस सर्टिफिकेट वाटण्यात याव्यात याचे आदेश देण्यात आले.

3 पुणे RTO येथे IDTR सारखे अद्यावत ट्रॅक उपलब्ध करून देणार

4 परमिट ऑनलाईन मिळणे बाबत NIC यांना पाठपुरावा करणार

5 8/01/2026 पासून रिक्षा विभागात एक कर्मचारी वाढणार

6 आम आदमी रिक्षाचालक संघटनेने सुचवल्या प्रमाणे या सर्व कर्मचाऱ्यांचे परमिट रद्द करण्यात येणार त्या संदर्भात पुणे RTO व संघटनेची मीटिंग घेण्यात येणार

7 LNG येथे अंतरिम परवानगी साठी उद्या ठेवण्यात येणार. जेणे करून OLA UBER RAPIDO सारख्या कंपन्यांना चाप बसणार रिक्षा टॅक्सी चालकांना अपेक्षित असलेले दर मिळणार

8 अतिरिक्त आयुक्त महाराष्ट्र राज्य मा. कळसकर साहेब यांना दिल्ली येथे पाठवणार असून पाठवलेला ड्राफ्ट मंजूर करून घेणार पुढील पाठपुरावा संघटनेच्या वतीने घेण्यात येणार.

06/01/2026

रीक्षा चाकलकांच्या विविध प्रश्न संदर्भात कृती समितीचे आंदोलन

Address

1155, NEW NANA PETH
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली वाहतुक संघटना महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category