Rashtriya Mazdoor Sangh - RMS Pune

Rashtriya Mazdoor Sangh - RMS Pune Rashtriay Mazdoor Sangh (RMS)-Pune.

Labour works problems, Unorganized workers, Organized workers Issues, Workers Welfare activities like ESIC, PF, Salary wages rise, etc...

15/09/2026

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर साहेब यांचे कंत्राटी कामगारांच्या शिबिरासाठी स्वागत केले त्यांच्या उपस्थितीमध्ये कंत्राटी कामगारांच्या इ एस आय सी व प्रा फंड यासंदर्भातील कार्यशाळेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी दिवाळीला बोनस व बक्षीस ची मागणी विनय पूर्वक सादर केली

14/09/2026

पुणे मनपाच्या कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणेच बोनस मिळावा यासाठी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या समोर कंत्राटी कामगारांची कैफियत मांडली

03/09/2026

वाडिया कॉलेज मधील प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज कामगार नेते व आपल्या संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक सुनील शिंदे साहेब यांनी येथील ट्रस्टी बरोबर सविस्तर चर्चा केली व येथील कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या निर्णयासंदर्भात व्यवस्थापन व संघटना याच्यामध्ये एक मत झाले हा संघटनेचा मोठा विजय आहे लवकरच या सर्व कर्मचाऱ्यांना परमनंट केले जाईल त्याचप्रमाणे सेवंथ पे कमीशन नुसार पेमेंट वाढ देण्यासंदर्भामध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये निर्णय घेण्यात येईल असे व्यवस्थापना तर्फे स्पष्ट करण्यात आले झालेली चर्चा वाडिया हाऊस बरोबर चर्चा करून अंतिम निर्णय दोन महिन्यांच्या आत घेण्याबाबत एकमत झाले

03/09/2026

पुणे महा मेट्रो मधील फेज थ्री मधील सुरक्षारक्षकांनी आपल्या संघटनेचे सभासद स्वीकारले त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय बद्दल आवाज उठवण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे आज कामगार नेते व नगरसेवक सुनील शिंदे साहेब यांनी जी के सिक्युरिटी कंपनी चे महाराष्ट्राचे संचालक यांना आपल्या काँग्रेस भवन येथील कार्यालयात बोलावून या कर्मचाऱ्यांच्या बरोबर सोबत बैठक घेतले यापुढे या कर्मचाऱ्यांचे प्रश्न संघटनेबरोबर चर्चा करून सोडवण्यात येतील अशी व्यवस्था केली. यावेळी उपस्थित सर्व कामगारांनी संघटनेचे आभार व्यक्त केले या बैठकीचे आयोजन संघटक सुनील कुमार सिंग यांनी केले यावेळी आपले संघटक विशाल बागुल हे उपस्थित होते.

24/08/2026

राष्ट्रीय मजदूर संघाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी सर्व कामगारांची एकजूट कायम ठेवून समान कामासाठी समान दाम देण्यासाठी ची शपथ सर्व कामगारांनी घेतली #पुणेशहरकॉंग्रेस

21/08/2026
19/08/2026

पुणे महापालिका मुख्य सभा ऑगस्ट 2026 पुण्याचे पर्यावरण या विषयावर खास सभा.. नगरसेवक सुनील शिंदे

Address

Congress Bhavan Shivaji Nagar Pune
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtriya Mazdoor Sangh - RMS Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rashtriya Mazdoor Sangh - RMS Pune:

Shortcuts

Share