03/04/2025
ड्रग्जमुक्त कोथरूड अभियान
या अभियानामध्ये भरपूर प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला आणि त्यांचे अनुभव मांडले.
ड्रग्ज कोथरुडमध्ये पोहचलय, तुमच्या घरापर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही..
चला, एकत्र येऊन आपल्या कोथरूडला ड्रग्ज मुक्त बनवूया
संकल्पना आणि संयोजन
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
अग्रेसर भारत
शिवश्री प्रतिष्ठान
अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद
अंकूर प्रतिष्ठान
#सांस्कृतिकपुणेजपू #ड्रग्जमुक्तकोथरूडघडवू #जागरूकता #सकारात्मकमार्गदर्शन #विधायककार्यक्रम #समाजप्रबोधन #हुतात्माराजगुरूस्मारक #कोथरूड #शिवाजीरायगडस्मारकमंडळ #अग्रेसरभारतशिवश्रीप्रतिष्ठान #पूर्वसैनिकसेवापरिषद #अंकूरप्रतिष्ठान