17/07/2026
Sanvedana Foundation
Epilepsy Support Group meeting
Hello friends!! This month’s online meeting has been scheduled for the PWEs (people with epilepsy) and their family members, on Sunday 19th July 2026, at 4:30 pm.
Please let me know if you are interested. I will send you the link.
Thank you! 😊
संवेदना फाऊंडेशन
एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप मीटिंग (ॲानलाईन)
नमस्कार मित्रजनहो!
आपल्या संस्थेची या महिन्यातली एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप मीटिंग ही रविवार दिनांक १९ जुलै २०२६ या दिवशी संध्याकाळी ४ः३० वाजता ॲानलाईन ठेवण्यात आली आहे. आपली एपिलेप्सी संमंधीत चर्चा तर होईलच, शिवाय चालू घडामोडींवर इतरही काही इंटरेस्टींग विषयांवर गप्पा होतील. काही बाहेरचे तज्ञ सुद्धा असतील. तर गुगल मीट वर पुढील लिंक वर नक्की जॅाईन करा मीटिंग, रविवारी दुपारी ४ः१५ वाजता.
धन्यवाद
संवेदना फाऊंडेशन टीम