Shree Swami Samarth Social Foundation

Shree Swami Samarth Social Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Swami Samarth Social Foundation, Non-Governmental Organization (NGO), sai chowk , new sangvi, Pune.

13/12/2023
16/04/2023
आज दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी आपल्या "डायनॅमिक सोशल फाऊंडेशन" च्या कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय Adv सतीश ए...
28/01/2023

आज दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी आपल्या "डायनॅमिक सोशल फाऊंडेशन" च्या कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय Adv सतीश एरंबकर सर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे एरंबकर सर व दिलीप सवणे सरांनी दीप प्रज्वलन केले. मीरा आरेकर यांनी प्रमुख पाहुणे, सवणे सरांची ओळख करून दिली.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कार्यात गरजेनुसार मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रामाणिकपणाने, कोणालाही न लुबाडता काम करण्याचा सल्ला दिला.
दिलीप सवणे सरांनी काही केसेस संदर्भातील अनुभव सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.
ज्योती राजगुरू यांनी
Adv एरंबकर सरांचे नारळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
योगिनी काटे यांनी दिलीप सवणे सरांचा नारळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
डायनॅमिक सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ मीरा आरेकर व सचिव आशा अहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, की सवणे सरांनी आम्हाला बोट देऊन उभे केले तर A D V एरंबकर सरांनी आम्हाला चालायला शिकवले. दोघांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.
या उद्घाटन समारंभात मीरा आरेकर,आशा अहिरे, योगिनी काटे, Adv मनिषा अल्हाट,वृषाली देशमुख,राखी माने, अमरजीत कौर, ज्योती राजगुरू,ऋतुजा आरेकर इत्यादी उपस्थित महिलांनी पाहुण्यांना आपली ओळख करून दिली. पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित महिला सभासदांचा सत्कार करण्यात आला.
अल्पोपहाराने समारंभाची सांगता झाली.

11/01/2023
25/12/2022

Vaicharik Kida वैचारिक किडा shared a post on Instagram: "मुलं आणि मुली लग्नाच्या वयाचे झाले की सगळ्यात महत्वाचा विषय समोर उभा राहतो तो म्हणज...

Address

Sai Chowk , New Sangvi
Pune
411027

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share