Swarmadhav Foundation

Call Directions Website Contact the organization

Swarmadhav Foundation The "Swarmadhav Mandal" is now coming out in the form of "Swaramadhav Foundation".

20/05/2026

🛑🛑🛑 *नावनोंदणीसाठी आजचा शेवटचा दिवस* 🛑🛑🛑

*क. जे. सोमैय्या धर्म अध्ययन केंद्र, विद्याविहार, मुंबई* व *स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे* आयोजित

खास संस्कृत च्या विद्यार्थ्यांसाठी
चार दिवसीय पूर्णवेळ
🔺🔺🔺 *नेट कार्यशाळा* 🔺🔺🔺

📆 *वार व दिनांक - रविवार २४ मे ते बुधवार २७ मे २०२६*
🕙 *वेळ - सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००*
📍 *माध्यम - ऑनलाईन (झूम)*
*माध्यम भाषा - मराठी*

कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी सोबतची पोस्ट पाहावी.

संपर्क -
स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे
+918668460516

19/05/2026

🛑🛑🛑 *नावनोंदणीचे शेवटचे २ दिवस* 🛑🛑🛑

*क. जे. सोमैय्या धर्म अध्ययन केंद्र, विद्याविहार, मुंबई* व *स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे* आयोजित

खास संस्कृत च्या विद्यार्थ्यांसाठी
चार दिवसीय पूर्णवेळ
🔺🔺🔺 *नेट कार्यशाळा* 🔺🔺🔺

📆 *वार व दिनांक - रविवार २४ मे ते बुधवार २७ मे २०२६*
🕙 *वेळ - सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००*
📍 *माध्यम - ऑनलाईन (झूम)*
*माध्यम भाषा - मराठी*

कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी सोबतची पोस्ट पाहावी.

संपर्क -
स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे
+918668460516

18/05/2026

🛑🛑🛑
पुन्हा एकदा...

*क. जे. सोमैय्या धर्म अध्ययन केंद्र, विद्याविहार, मुंबई* व *स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे* आयोजित

खास संस्कृत च्या विद्यार्थ्यांसाठी
चार दिवसीय पूर्णवेळ
🔺🔺🔺 *नेट कार्यशाळा* 🔺🔺🔺

📆 *वार व दिनांक - रविवार २४ मे ते बुधवार २७ मे २०२६*
🕙 *वेळ - सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००*
📍 *माध्यम - ऑनलाईन (झूम)*
*माध्यम भाषा - मराठी*

कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी सोबतची पोस्ट पाहावी.

संपर्क -
स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे
+918668460516

04/05/2026

Stay tuned...🥰🥰

03/05/2026

लवकरच... Stay tuned ...
🥳🥳🥳

१०८ वर्षे झालेली ''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" ही संस्था. या संस्थेच्या स्थापनेपासून संशोधनाचा वसा घेतलेली, जिथ...
17/02/2026

१०८ वर्षे झालेली ''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" ही संस्था. या संस्थेच्या स्थापनेपासून संशोधनाचा वसा घेतलेली, जिथे विविध विषयांवर अविरत संशोधन सुरु असते अशी ही संस्था.. संस्थेमध्ये सुरु असणाऱ्या या संशोधनाचा "याचि देही" प्रत्यय घेण्याची संधी संस्थेनेच उपलब्ध करून दिली आहे. येत्या, शनिवार दि. २१ फेब्रुवारी ते सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते रात्री ०८.०० या कालावधीत संस्थेमध्ये *"ज्ञानसागर:"* हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

या प्रदर्शनामध्ये युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली व संस्थेच्या हस्तलिखित विभागातील प्राचीन हस्तलिखिते, शास्त्रीय ग्रंथांवर आधारित वैज्ञानिक उपकरणे, संस्थेची प्रकाशने तसेच संस्थेने सुरु केलेले विविध संशोधनाचे प्रकल्प, इत्यादिंची माहिती मिळणार आहे.

हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्वांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी.

*प्रदर्शन विनामूल्य आहे.*

📍 *स्थळ* - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, ८१२, चिपळूणकर रस्ता (लॉ कॉलेज रोड), शिवाजीनगर, पुणे - ०४

📆 *दिनांक* - दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२६

🕙 *वेळ* - सकाळी १०.०० ते रात्री ०८.००

प्रेक्षकांच्या भरपूर प्रतिसादात, हशा टाळ्यांच्या जल्लोशात सादर झालेल्या *"स्वरमाधव फाऊंडेशन*" प्रस्तुत *बुद्धिर्यस्य..* ...
04/02/2026

प्रेक्षकांच्या भरपूर प्रतिसादात, हशा टाळ्यांच्या जल्लोशात सादर झालेल्या *"स्वरमाधव फाऊंडेशन*" प्रस्तुत *बुद्धिर्यस्य..* या नाटकाला ६४ व्या हौशी संस्कृत राज्य नाट्य - २०२५-२६ स्पर्धेत परीक्षकांकडून मिळालेली दाद...

बक्षिसे -
*१) वेशभूषा - प्रथम - ऋचा मुळे*
*२) रंगभूषा - प्रथम - अरविंद सूर्य*
*३) अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र - केदार पाध्ये, स्वरमुग्धा दीक्षित*

*सादरकर्ते -*
१. केदार पाध्ये
२. श्रेयस नाखरे
३. स्वरमुग्धा दीक्षित
४. वरद कुलकर्णी
५. शर्व गाडगीळ
६. ऋचा मुळे
७. निखिल गाडगीळ (दिग्दर्शक)
८. अमोघ प्रभुदेसाई (अनुवादक)
९. हार्दिका फडके (नेपथ्य व रंगमंच व्यवस्था)
१०. अक्षय ओगले (प्रकाश योजना)
११. चैतन्य दीक्षित (संगीत)
१२. ऋचा मुळे (वेशभूषा)
१३. अरविंद सूर्य (रंगभूषा)

*विशेष आभार -*
१. अभिराम भडकमकर
२. धनेश जोशी
३. अक्षरनंदन शाळा
४. गजानन पाध्ये (पुण्याई सभागृह)
५. दादाराव पाटील
६. जाधव नाट्य संसार
७. फडके फूडस्

🥳_*स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांचे आभार*_🥳

Address

Omkar Garden, Block G 4/4, Manikbaug, Opp. Lane Of Hotel Brahma Garden, Sinhgad Road
Pune
411051

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+918668460516

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarmadhav Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swarmadhav Foundation:

Shortcuts

Share