अ भा छावा संघटना कार्याध्यक्ष,पुणे शहर - श्रीकांत शिवाजीराव आल्हाट

  • Home
  • India
  • Pune
  • अ भा छावा संघटना कार्याध्यक्ष,पुणे शहर - श्रीकांत शिवाजीराव आल्हाट

अ भा छावा संघटना कार्याध्यक्ष,पुणे शहर - श्रीकांत शिवाजीराव आल्हाट अ भा छावा संघटना कार्याध्यक्ष,पुणे शह?

असामान्य शौर्य गाजवणारे शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज 'राज्याभिषेक दिन' यानिमित्त त्यांच्या त्यागा...
16/01/2025

असामान्य शौर्य गाजवणारे शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज 'राज्याभिषेक दिन' यानिमित्त त्यांच्या त्यागाला, बलिदानाचा व शौर्याला मानाचा मुजरा व कृतज्ञतापूर्वक अभिवादन 🚩🚩

पाहुन पराक्रम शंभुचादिल्लीच्या तख्ताचा कडा कंपलायाच छत्रपतींच्या छाव्याने मातीसाठी आपल्या रक्ताचा सडा शिंपला||ખય શિવ શંમ...
14/05/2023

पाहुन पराक्रम शंभुचा
दिल्लीच्या तख्ताचा कडा कंपला
याच छत्रपतींच्या छाव्याने मातीसाठी आपल्या रक्ताचा सडा शिंपला
||ખય શિવ શંમો ||

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩बलिदानस्मरणदिन - २१मार्च २०२३
21/03/2023

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
बलिदानस्मरणदिन - २१मार्च २०२३

भेदरलेल्या मनाला विश्वासात घेऊन समता, बंधुता, समन्याय, स्वतंत्र्यता, स्वाभिमानने जगायला लावणारा क्षण म्हणजेच ‘शिवराज्यभि...
06/06/2022

भेदरलेल्या मनाला विश्वासात घेऊन समता, बंधुता, समन्याय, स्वतंत्र्यता, स्वाभिमानने जगायला लावणारा क्षण म्हणजेच ‘शिवराज्यभिषेक सोहळा’......

――――――――――――
६ जून, शिवराज्याभिषेक सोहळा..🚩
राजधानी रायगड...

एका हातात तलवार आणि दुसर्या हातात लेखनी घेऊन स्वराज्यासाठी क्रांती घडवणारे रणधुरंदर, मराठा इतिहासाचे महानायक छत्रपती संभ...
14/05/2022

एका हातात तलवार आणि दुसर्या हातात लेखनी घेऊन स्वराज्यासाठी क्रांती घडवणारे रणधुरंदर, मराठा इतिहासाचे महानायक छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻 🙏🏻 🚩🚩

बत्ती द्या तोफांना धाकले धनी येत आहेत 🚩🚩

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।
01/04/2022

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।

देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था ।महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।।तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी प...
11/03/2022

देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।।
तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न
तो मिटा नही ।।
दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही । हाथ कटे
तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।।
जिव्हा काटी खून बहाया, धरम
का सौदा किया नही । शिवाजी का ही बेटा था वह,
गलत राह पर चला नही ।।
रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।।
गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से डरा नही ।।
वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को । कौन
जिता कौन हारा, पूछ लो संसार को ।।
मातृभूमी के चरण कमल पर, जीवन पुष्प चढाया था । है
दूजा दुनिया में कोई, जैसा शंभूराजा राजा था ।।

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चरणी
कोटी कोटी प्रणाम...
कोटी कोटी अभिवादन...

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे ...
19/02/2022

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
मिळालेल्या राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी करत, "सार्वभौम स्वराज्य" स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा! ⛳

Address

Pune
411014

Telephone

+919049999234

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अ भा छावा संघटना कार्याध्यक्ष,पुणे शहर - श्रीकांत शिवाजीराव आल्हाट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अ भा छावा संघटना कार्याध्यक्ष,पुणे शहर - श्रीकांत शिवाजीराव आल्हाट:

Share