उगम प्रतिष्ठान,पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • उगम प्रतिष्ठान,पुणे.

उगम प्रतिष्ठान,पुणे. 🚩!! उगम प्रतिष्ठान !! 🚩
ढोल ताशा ध्वज पथक,पुणे

आजच्या आधुनिक जगात आपणाला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे . अशातच नवीन पिढी आपल्या संस्कृतीचा वारसा चालविण्याचा, जपण्याचा विचार करते तेव्हा नवलच ! पुण्यामध्ये असाच एक ' उगम ' नावाने युवा परिवार स्थापन होत आहे.
आधुनिक जीवनशैली बरोबर आधुनिक विचाराने प्रेरित झालेली हि तरुणाई आधुनिकता आणि पारंपारिक संस्कृती यांचा मिलाप साधण्याचा प्रयत्न करत आहे. या परिवारामध्ये उच्यशिक्षित तसेच सर्व वर्गाती

ल युवक-युवतींचा समावेश आहे. या परिवारा तर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ,सण उत्सव साजरे केले जाणार आहेत. तसेच सामाजिक परिवर्त्नामध्ये ही युवा पिढी वाटा उचलणार आहे .आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण उघडपणे आणि संवेदनशीलपने पाहायला शिकले पाहिजे, आपली युवा चेतना सतत तेवत ठेवली पाहिजे. अशीच हि तरुणाई उद्याचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही या परिवर्तनामध्ये वाटा उचलुयात. चल तर मग आपणही या परिवाराचे साठी बनुयात !.

गीतांजली जाधव ...

मित्रानो आपण या page वरती आपल्या भावना तसेच विचार व्यक्त करू शकता. तसेच आपल्या कल्पना सुधा मांडू शकता. तुम्हाला सुचणाऱ्या नवीन गोष्टी,एखादी माहिती. कविता , विविध ऐतिहासिक ठिकाणे त्यांची माहिती ,निसर्गरम्य ठिकाणे ,नवीन technologies विषयक ...... लिहू शकता.

धन्यवाद

उगम परिवार

07/08/2026

ढोलाच्या प्रत्येक ठोक्यात...बाप्पाच्या स्वागताची चाहूल! ❤️🥁
वाद्यपूजन सोहळा २०२६ – चला, परंपरा आणि उत्साहाचा साक्षीदार होऊया.
उगम प्रतिष्ठान🚩
#उगमप्रतिष्ठान #वाद्यपूजन२०२६ #ढोलताशा #गणेशोत्सव #बाप्पा UgamPratishthan DholTasha DholTashaPathak VadyaPujan GaneshFestival GaneshChaturthi GanpatiBappaMorya Bappa Pune Punekar Maharashtra FestivalVibes Culture Tradition IndianFestivals DrummersOfIndia Percussion MarathiCulture Unity Devotion Celebration GaneshUtsav2026

30/07/2026

प्रत्येक ठोक्यामागची तयारी. 🥁✨
उगम प्रतिष्ठान.🧡🚩
GaneshUtsav Ganpati2026 Maharashtra Marathi Percussion FestivalVibes ReelsIndia TrendingReels Pune DholTashaPathak Culture Tradition Nad GaneshFestival TeamWork

17/07/2026

शुभारंभ...नव्या प्रवासाचा! 🚩
उगम प्रतिष्ठान🧿
वासापूजन सोहळा २०२६ 🙏
IndianCulture HinduTradition SpiritualIndia CommunityEvent CulturalEvent Pune PuneCity PuneEvents Maharashtra IncredibleIndia Devotional Faith Tradition Celebration Ceremony TempleVibes CommunityService NGO SocialWork ReelsIndia MarathiReels ExplorePage TrendingReels ViralReels InstaReels

उत्साह, परंपरा आणि एकतेचा सोहळा! ❤️🚩वासापूजन सोहळा 2026✌🏻 #उगमप्रतिष्ठान  #वासूबारससाखळा2026  #पुणे  #सिंहगडरोड  #माणिकब...
15/07/2026

उत्साह, परंपरा आणि एकतेचा सोहळा! ❤️🚩
वासापूजन सोहळा 2026✌🏻
#उगमप्रतिष्ठान #वासूबारससाखळा2026 #पुणे #सिंहगडरोड #माणिकबाग मराठीसंस्कृती परंपरा उत्सव महाराष्ट्र भक्ती सांस्कृतिकवारसा PuneEvents MarathiFestival ProudMarathi GaneshUtsav FestivalVibes UgamPratishthan PuneFestivals MaharashtraCulture जयमहाराष्ट्र

उत्साहाचा उगम...परंपरेचा अभिमान...🚩🥁 नवीन सभासद नोंदणी सुरू 🥁.आजच QR Scan करा आणि उगम परिवाराचा भाग बना! 🚩❤️          ex...
07/06/2026

उत्साहाचा उगम...परंपरेचा अभिमान...🚩
🥁 नवीन सभासद नोंदणी सुरू 🥁.
आजच QR Scan करा आणि उगम परिवाराचा भाग बना! 🚩❤️
explorepage instareels maharashtra_ig punediaries punekar dholtasha ganeshotsav2026 culture tradition viralpost reelsindia marathi marathiculture maharashtra_desha teamugam

उत्साहाचा उगम...परंपरेचा अभिमान...🚩🥁 नवीन सभासद नोंदणी सुरू 🥁आजच QR Scan करा आणि उगम प्रतिष्ठान चा भाग बना! 🚩❤️.        ...
07/06/2026

उत्साहाचा उगम...परंपरेचा अभिमान...🚩
🥁 नवीन सभासद नोंदणी सुरू 🥁
आजच QR Scan करा आणि उगम प्रतिष्ठान चा भाग बना! 🚩❤️.
explorepage instareels maharashtra_ig punediaries punekar dholtasha ganeshotsav2026 culture tradition viralpost reelsindia marathi marathiculture maharashtra_desha teamugam

ढोलाचा नाद आणि ताश्याची साथ,🥁यंदाही रंगणार उत्सव खास! ✨ #ढोल  #ताशा  #मराठीसंस्कृती  #उत्सव  #बाप्पामोरया
20/05/2026

ढोलाचा नाद आणि ताश्याची साथ,🥁
यंदाही रंगणार उत्सव खास! ✨
#ढोल #ताशा #मराठीसंस्कृती #उत्सव #बाप्पामोरया

जिव्हाळ्याचे बंध दिवसेंदिवस अधिक उजळत राहो,भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट नांदो…प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सुंदर सण!🙏...
23/10/2025

जिव्हाळ्याचे बंध दिवसेंदिवस अधिक उजळत राहो,
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट नांदो…
प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सुंदर सण!
🙏💫भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💖🪔

Address

Pune
411052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उगम प्रतिष्ठान,पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share