Vishwa Marathi Parishad

Vishwa Marathi Parishad करोडो मराठी बांधवांना साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या माध्यमातून एकत्र जोडणारी संस्था

📚 अनुवाद कसा करावा? : तंत्र आणि मंत्रभाषेवर प्रेम असणाऱ्या, अनुवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या, पुस्तकांच्या अनुवादापा...
20/06/2026

📚 अनुवाद कसा करावा? : तंत्र आणि मंत्र
भाषेवर प्रेम असणाऱ्या, अनुवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या, पुस्तकांच्या अनुवादापासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांतील भाषांतराच्या संधी समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी विश्व मराठी परिषद आयोजित अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ऑनलाइन कार्यशाळा

👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/anuvad

अनुवाद ही केवळ भाषांतराची प्रक्रिया नसून संस्कृतींना जोडणारा सेतू आहे. एका भाषेतील विचार, भावना, संस्कृती आणि ज्ञान दुसऱ्या भाषेत प्रभावीपणे पोहोचविण्याची कला म्हणजे अनुवाद. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल युगाच्या काळात अनुवाद क्षेत्राला मोठी मागणी निर्माण झाली आहे. साहित्य, शिक्षण, प्रसारमाध्यमे, चित्रपट, संकेतस्थळे, व्यवसाय, शासन, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अशा असंख्य क्षेत्रांमध्ये कुशल अनुवादकांची गरज भासत आहे.
अनेकांना अनुवादाची आवड असते; काहीजण पुस्तकांचे, लेखांचे किंवा सामाजिक माध्यमांवरील मजकुराचे अनुवादही करत असतात. मात्र उत्तम अनुवादाची तत्त्वे कोणती? अनुवाद करताना कोणती काळजी घ्यावी? भाषेची सौंदर्यदृष्टी आणि आशयाची अचूकता यांचा समतोल कसा साधावा? एआयच्या युगात अनुवादकाची भूमिका काय असेल? अनुवादातून करिअर आणि उत्पन्नाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.

👩‍🏫 मार्गदर्शक : लीना सोहोनी (प्रख्यात लेखिका, अनुवादक व प्रशिक्षक, 70+ पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित, सुधा मूर्ती, जेफ्री आर्चर, तस्लिमा नासरिन इ. अनेक नामवंत लेखकांच्या अनुवादिका)
🗓️ 14 ते 17 जुलै, 2026
🕗 संध्या. 8 ते 9
📹 माध्यम : Zoom (ऑनलाईन वर्ग)
◽ सहभाग शुल्क : रु. 799/-

📍 कार्यशाळेतील विषय :
✅ अनुवाद म्हणजे काय? आणि या क्षेत्रातील संधी
✅ अनुवादाचे विविध प्रकार
✅ उत्तम अनुवादकासाठी आवश्यक साहित्यिक कौशल्ये
✅ अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
✅ अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
✅ अनुवादकाचे स्वातंत्र्य, जबाबदाऱ्या व मर्यादा
✅ अनुवादातील सामान्य चुका आणि त्यांचे परिणाम
✅ अनुवाद प्रक्रियेत AI चा वापर कुठे व कसा करावा?
✅ AI वापरण्याचे फायदे आणि संभाव्य धोके
✅ अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
✅ पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त उपलब्ध क्षेत्रे व व्यावसायिक संधी

👥 ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?
✔️ नवोदित व कार्यरत अनुवादक : ज्यांना अनुवादातील मूलभूत व प्रगत कौशल्ये विकसित करायची आहेत.
✔️ लेखक, संपादक व साहित्यप्रेमी : ज्यांना अनुवाद प्रक्रियेचे सखोल आकलन करून दर्जेदार अनुवाद करायचा आहे.
✔️ विद्यार्थी, शिक्षक व संशोधक : ज्यांना भाषा कौशल्ये वाढवून अनुवाद क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यायचा आहे.
✔️ फ्रीलान्सिंग व करिअरच्या संधी शोधणारे : ज्यांना अनुवादातून व्यावसायिक वाटचाल करायची आहे.
✔️ AI आणि भाषा तंत्रज्ञानामध्ये रस असणारे : ज्यांना आधुनिक साधनांचा योग्य वापर शिकायचा आहे.

👉 कार्यशाळेचे स्वरूप : मार्गदर्शन, उदाहरणांचे विश्लेषण, प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे आणि सहभागींच्या शंकांचे निरसन.

✅ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र
✅ सविस्तर नोटस् व स्वाध्याय
✅ कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल
✅ मर्यादित प्रवेश - त्वरित ऑनलाइन नोंदणी करा

📱 संपर्क – व्हॉट्सॲप :
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक - विश्व मराठी परिषद
7507207645

👉 सस्नेह निवेदन : भाषा, साहित्य, लेखन व अनुवाद क्षेत्रात रुची असलेल्या आपल्या मित्र, मैत्रीण, सहकारी, विद्यार्थी आणि परिवारातील सदस्यांना हा संदेश आवर्जून पाठवा!

विश्व मराठी परिषद आयोजित आगामी आगामी उपक्रम30 जून ते 3 जुलै 20261️⃣ नक्षत्र वृक्ष उपासना विज्ञान 1 ते 24 जुलै 20262️⃣ छत...
20/06/2026

विश्व मराठी परिषद आयोजित आगामी आगामी उपक्रम

30 जून ते 3 जुलै 2026
1️⃣ नक्षत्र वृक्ष उपासना विज्ञान

1 ते 24 जुलै 2026
2️⃣ छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्ये - प्रमाणपत्र अभ्यासक्रम

7 ते 14 जुलै 2026
3️⃣ ललित लेखन

14 ते 21 जुलै 2026
4️⃣ वास्तू विद्या
5️⃣ अनुवाद : तंत्र आणि मंत्र

21 ते 24 जुलै 2026
6️⃣ अमेझॉन किंडल ईबुक निर्मिती - 21 जुलै
7️⃣ म्युझिक थेरपी - 21 जुलै

28 ते 31 जुलै 2026
8️⃣ ओंकार साधना - 28 जुलै

👉नोंदणीसाठी :
https://vishwamarathiparishad.graphy.com/s/store

📖 ललित लेखनविश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळाशब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी व मुक्तपणे, ...
16/06/2026

📖 ललित लेखन
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी व मुक्तपणे, ललित्यपूर्ण लिहू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक कार्यशाळा...
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/lalit

लिहिण्याची, व्यक्त होण्याची उर्मी असतेच आपल्यात... प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात सांगण्यासारख्या, व्यक्त होण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्त होण्याला मुक्त व्यासपीठदेखील मिळालेले आहे. अशाच लेखनातून पुढे आपण अधिक दर्जेदार ललित साहित्य लिहावं, आपल्या लेखनाला एक साहित्यिक उंची प्राप्त व्हावी असे वाटते. मात्र त्याचे रीतसर प्रशिक्षण उपलब्ध नसते. आपल्याला जे व्यक्त व्हायचे आहे ते साहित्याच्या कोणत्या प्रकारात येतं? मुळात साहित्य म्हणजे काय? ललित म्हणजे काय? आपल्याला जे लिहावसं वाटतं त्याचा नक्की प्रकार कोणता? आपल्या लेखनाची शैली कोणती? आपण अधिक चांगल्या प्रकारे लिहिण्यासाठी कोणता सराव, अभ्यास करायला हवा याची उत्तरे शोधण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळेच ही त्रुटी दूर करणारी ललित लेखन या विषयावरील कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेली आहे.

👩‍🏫 मार्गदर्शक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी (प्रख्यात लेखिका, संपादक, समीक्षक आणि अभिवाचक)
🗓️ 7 ते 10 जुलै, 2026
🕗 संध्या. 8 ते 9
📹 माध्यम : Zoom (ऑनलाईन वर्ग)
◽ सहभाग शुल्क : रु. 849/-

📍 या कार्यशाळेत आपण काय शिकणार आहोत?
✅ साहित्य म्हणजे काय?
✅ साहित्य प्रकारांची ओळख
✅ ललित आणि ललितेतर साहित्य यातील फरक
✅ ललित साहित्याचे प्रकार - कथनपर आणि कथेतर
✅ ललित साहित्याची ठळक लक्षणे
✅ विविध ललित साहित्यप्रकारांची वैशिष्ट्ये
✅ ललित साहित्याची लेखनपरंपरा
✅ ललित साहित्यातील लालित्य कसे ओळखायचे?
✅ विविध माध्यमांसाठी लिहिताना पाळायची पथ्ये
✅ भाषाशैलीसाठी काय करायचे?
✅ ललितलेखनासाठी नित्य अभ्यासाच्या पद्धती कोणत्या?

👥 ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?
✔️ नवोदित लेखक, साहित्याचे अभ्यासक : ज्यांना आपले अनुभव जगासमोर मांडायचे आहेत व ज्यांना ललितलेखनातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे.
✔️ विद्यार्थी आणि शिक्षक / प्राध्यापक : ज्यांना मराठी साहित्याची समज वाढवून आपले ललित लेखनकौशल्य विकसित करायचे आहे.
✔️ ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स : ज्यांना आपल्या दैनंदिन अनुभवांवर आधारित दर्जेदार कंटेंट तयार करायचा आहे✔️ शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी.

✨ कार्यशाळेचे स्वरूप : या कार्यशाळेत मार्गदर्शनासोबत लेखन प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरातून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल.

✅ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅ मर्यादित प्रवेश
✅ त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

📱संपर्क - व्हॉट्सॲप ✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 सस्नेह निवेदन: आपले मित्र, मैत्रीण, सहकारी, परिवारातील सदस्य, विद्यार्थी, यांना वरील संदेश आवर्जून अग्रेशित करा.

09/06/2026

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये
विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम
चार आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे)

👉ऑनलाईन नोंदणी करा:
https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/csmmanagementskills

⬜ मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य)
🗓️ अभ्यासक्रम कालावधी : 1 ते 24 जुलै, 2026
🕗 वेळ: संध्या. 8 ते 9 (मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे)
📹 ऑनलाईन मार्गदर्शन सत्र : Zoom Application द्वारे
⬜ ऑनलाईन परीक्षा : मार्गदर्शन सत्र आणि संदर्भ ग्रंथांवर आधारित बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
👉सहभाग शुल्क : रु. 2899/-

'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत.

'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)! महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

He used to Think Global and Act Local.
मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय !

दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या 'मनुष्यनिर्माण' कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून !
'He converted Lambs into Lions' असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल
तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे
जय शिवराय!

विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्येविश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रमचार आठवडे (ऑ...
08/06/2026

⬜ अभ्यासक्रमातील विषय :
☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ
1) सुनिश्चित ध्येय
2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन
3) जनताभिमुख प्रशासन
4) महाराज आणि पर्यावरण
5) दुर्गकेंद्रित प्रशासन
6) प्रशासनविषयक पत्रे

☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण
1) अर्थमूलो हि धर्म:
2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा
4) व्यापारी अनुसंधान
5) पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य
6) अंतिम फलित

☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण
1) संकल्पना आणि अंमलबजावणी
2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ?
3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण
4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण
5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले?
6) योजकस्तत्र दुर्लभ:

☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन

▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?
1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक
2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी
3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते
4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR)
5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते
6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी
7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी...

✅ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे
2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार.
3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार
5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक - 7507207645

नमस्कार🙏,विश्व मराठी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत नियमित पोहोचण्यासाठी खालील इमेल यादी, व्हॉट्सॲप समू...
08/06/2026

नमस्कार🙏,
विश्व मराठी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत नियमित पोहोचण्यासाठी खालील इमेल यादी, व्हॉट्सॲप समूह व समाज माध्यमांद्वारे जोडून घ्या.

✅ इमेल यादीमध्ये सामील होण्यासाठी परिषदेच्या संकेतस्थळाला सबस्क्राईब करा
https://www.vishwamarathiparishad.org/subscribe

✅ व्हॉट्सॲप समुहात सामील व्हा
https://chat.whatsapp.com/LeTxseEOOtpGOTvfwpHp04?mode=gi_t

✅ फेसबुक पेजला Follow करा
https://www.facebook.com/vmparishad

✅ इंस्टाग्राम पेजला Follow करा
https://www.instagram.com/vishwa_marathiparishad

✅ टेलिग्राम चॅनेल जॉइन करा
https://t.me/vmparishad

✅ युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
https://youtube.com/

१. इमेलद्वारे जोडले जाण्यासाठी इमेल लिस्ट ला जॉइन व्हा

📖 पुस्तकांवर लिहू काही...अर्थात पुस्तक परिचय/ परीक्षण ऑनलाईन कार्यशाळातुम्ही उत्तम वाचक आहात? वाचलेल्या पुस्तकाबद्दल मना...
21/05/2026

📖 पुस्तकांवर लिहू काही...
अर्थात पुस्तक परिचय/ परीक्षण ऑनलाईन कार्यशाळा
तुम्ही उत्तम वाचक आहात? वाचलेल्या पुस्तकाबद्दल मनात खूप काही साठलेलं असतं, पण ते शब्दांत कसं उतरवावं हे सुचत नाहीये का? मग विश्व मराठी परिषद आयोजित ही ऑनलाईन कार्यशाळा खास तुमच्यासाठी आहे!
👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/bookreview

शब्दांना देऊया अनुभूतीची जोड... आपल्याला आवडलेल्या पुस्तकाविषयी खूप बोलायला आवडतं... पण ते प्रभावीपणे 'लिहिणं' हे एक शास्त्र आणि कला आहे. कधी आपल्याला केवळ पुस्तकाची ओळख करून द्यायची असते, तर कधी त्याचा सखोल आस्वाद मांडायचा असतो. सोशल मीडिया - समाजमाध्यमांच्या युगात तर प्रत्येक वाचकाला एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध आहे. पण हे लेखन वाचनीय, तर्कसुसंगत आणि परिणामकारक कसं असावं?

'वाचक', 'परिचयकर्ता', 'परीक्षक' ते 'समीक्षक' या प्रवासातील नेमके टप्पे समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा एक सुवर्णसंधी आहे. आपल्या वाचनाला लेखनाची जोड देऊन, तुमच्यातील लेखकाला दिशा देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न! या कार्यशाळेत आपण काही तंत्र आणि काही मंत्र समजून घेऊ... म्हणजे पुस्तकांवर लिहिणे होईल अधिक आत्मविश्वासपूर्ण...अधिक समाधानकारक आणि अधिक आनंददायी ..!

👩‍🏫 मार्गदर्शक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी (प्रख्यात लेखिका, संपादिका, समीक्षक आणि अभिवाचक)
🗓️ दिनांक : 26 ते 29 मे, 2026
🕗 वेळ : संध्या. 8 ते 9
📹 माध्यम : Zoom (ऑनलाईन वर्ग)
◽ सहभाग शुल्क : रु. 799/-

📍 या कार्यशाळेत आपण काय शिकणार आहोत?
✅ आस्वाद, परिचय आणि परीक्षण: या तिन्ही संकल्पनांमधील नेमका फरक आणि त्यांचे महत्त्व.
✅ दृष्टिकोन: परीक्षण करण्याच्या उद्देशाने पुस्तक कसे वाचावे?
✅ लेखनाची पूर्वतयारी: टिपणे काढण्यापासून ते आराखडा तयार करण्यापर्यंतचा प्रवास.
✅ परिणामकारक सुरुवात: वाचकाचे लक्ष वेधून घेणारी प्रस्तावना कशी लिहावी?
✅ विषयाची मांडणी: पुस्तकाचा गाभा आणि त्यातील आशयाचे तर्कशुद्ध विश्लेषण.
✅ पुस्तकांचे प्रकार : त्यानुसार घटक-चर्चा, विश्लेषण व निकष
✅ लेखनशैली: क्लिष्टता टाळून ओघवती आणि रसाळ भाषा कशी वापरावी?
✅ वस्तुनिष्ठता विरुद्ध व्यक्तिगत मत: परीक्षणात स्वतःचे मत मांडताना तोल कसा सांभाळावा?
✅ सोशल मीडिया लेखन: फेसबुक, इंस्टाग्राम आणि ब्लॉगसाठी 'शॉर्ट अँड स्वीट' रिव्ह्यूचे तंत्र.
✅ प्रत्यक्ष लेखन आणि सुधारणा: लेखनातील सामान्य चुका कशा टाळाव्या आणि स्वतःचे लेखन कसे तपासावे?

👥 ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?
✔️ साहित्यप्रेमी आणि वाचक: ज्यांना आपले वाचन- अनुभव जगासमोर मांडायचे आहेत.
✔️ विद्यार्थी आणि शिक्षक/प्राध्यापक : ज्यांना मराठी साहित्याची समज वाढवून लेखनकौशल्य विकसित करायचे आहे.
✔️ नवोदित लेखक, साहित्याचे अभ्यासक : ज्यांना समीक्षाक्षेत्रातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे.
✔️ ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स : ज्यांना पुस्तकांवर आधारित दर्जेदार कंटेंट तयार करायचा आहे.
✔️ ग्रंथ प्रकाशक : मार्केटिंगसाठी ज्यांना पुस्तकाचा प्रभावी परिचय करून द्यायचा आहे.

✨ कार्यशाळेचे स्वरूप : या कार्यशाळेत मार्गदर्शनासोबत लेखन प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरातून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल!

✅ ऑनलाईन नोंदणी करा. मर्यादित जागा !
✅ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
✅ सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक साहित्य प्रेमी, वाचक, लेखक, आपले मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏

📍विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित आगामी कार्यशाळा : 🗓️ 12 ते 15 मे 1️⃣ ब्रँड स्ट्रॅटेजी आणि सोशल मीडिया मास्टरक्लास2️⃣ ओंक...
30/04/2026

📍विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित आगामी कार्यशाळा :
🗓️ 12 ते 15 मे
1️⃣ ब्रँड स्ट्रॅटेजी आणि सोशल मीडिया मास्टरक्लास
2️⃣ ओंकार साधना आणि व्याधी नियंत्रण

🗓️ 19 ते 22 मे
3️⃣ कवितेचा रसास्वाद

🗓️ 20 ते 23 मे
4️⃣ अभिवाचन आणि संवाद कौशल्य

🗓️ 26 ते 29 मे
5️⃣ एआय सर्वांसाठी
6️⃣ पुस्तक परिचय/परीक्षण

👉अधिक माहिती व नोंदणीसाठी
https://vishwamarathiparishad.graphy.com/s/store/courses/Live%20-%20May%202026

👉 संपर्क :
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक - विश्व मराठी परिषद
7507207645
7066251262

Address

622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Hanuman Chouk, Deccan Gymkhana
Pune
411004

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6am
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+917030411506

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Marathi Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vishwa Marathi Parishad:

Share