सरदार कदम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Pune
  • सरदार कदम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

सरदार कदम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एकच ध्येय एकच ध्यास,- देशातील-महाराष्ट्रातील मराठा सरदार कदम परिवाराचे संघटन करून त्यांस शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, क्षेञात मदत करणे�

नागपंचमी म्हणजे श्रद्धेचा, परंपरेचा आणि निसर्गाशी जोडलेल्या नात्याचा उत्सव. सर्पदेवतेचे पूजन करून नमन करूया निसर्गाच्या ...
16/08/2026

नागपंचमी म्हणजे श्रद्धेचा, परंपरेचा आणि निसर्गाशी जोडलेल्या नात्याचा उत्सव. सर्पदेवतेचे पूजन करून नमन करूया निसर्गाच्या चक्राला!
#नागपंचमी

"आजचा तिरंगा हा कालच्या शिवरायांच्या भगव्यामुळेच अस्तित्वात आहे याची जाणीव या देशातील प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे"भा...
14/08/2026

"आजचा तिरंगा हा कालच्या शिवरायांच्या भगव्यामुळेच अस्तित्वात आहे याची जाणीव या देशातील प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे"
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!🇮🇳

सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री. विशालदादा पाटील कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐Vishal...
12/08/2026

सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री. विशालदादा पाटील कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐
Vishal Patil
Team Vishal

"स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि देशात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या सर्व महान क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम!...
09/08/2026

"स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि देशात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या सर्व महान क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम!
#क्रांती_दिन

 #मराठा  #संघर्षयोद्धाManoj Jarange Patil Official
07/08/2026

#मराठा
#संघर्षयोद्धा
Manoj Jarange Patil Official

07/08/2026
मराठा समाजाच्या हक्कांसाठी उभा असलेला बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐 #मराठा ...
01/08/2026

मराठा समाजाच्या हक्कांसाठी उभा असलेला बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
#मराठा
#संघर्षयोद्धा
Manoj Jarange Patil Official

"निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंतयोगी... ज्यांनी स्वराज्याचा पाठ शिकवला, अशा आमच्या आ...
28/07/2026

"निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंतयोगी... ज्यांनी स्वराज्याचा पाठ शिकवला, अशा आमच्या आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना गुरुपौर्णिमे निमित्त कोटी कोटी प्रणाम!"
#गुरुपौर्णिमा

 #मराठा #सरदार  #कदम
28/07/2026

#मराठा
#सरदार
#कदम

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरदार कदम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share