ICA Film Festival

ICA Film Festival ICA - International Cultural Artifact Film Festival

Submission Categories
Short Films, Documentarie

कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत सत्यशोधक समाजवादी विचार रुजविण्यासाठ...
27/05/2025

कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत सत्यशोधक समाजवादी विचार रुजविण्यासाठी बाबांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने अविरत प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून "सत्यशोधक समाजवादी" डॉ. बाबा आढाव यांच्या जीवन कार्यावरील फिल्म आपण पाहूया आणि लोकशाही समाजवादासमोरील आव्हानांची चर्चा करूया.

"सत्यशोधक समाजवादीचे" स्क्रिनिंग आणि चर्चासत्र

विषय - लोकशाही समाजवादा पुढील आव्हाने व पुढील दिशा
अध्यक्ष : डॉ.बाबा आढाव

वक्ते
प्रा. सुभाष वारे,
मा. संजय आवटे,
मा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी,
मा. अश्विनी सातव डोके

दिनांक ३० मे २०२५
वेळ : संध्याकाळी ५ वाजता
प्रवेश मोफत (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)
स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, नवीपेठ, पुणे ३०.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...

'अंधों का हाथी' नाटकाचे  प्रयोग पुण्यात !सुप्रसिद्ध हिंदी लेखक व व्यंगकार श्री शरद जोशी लिखित हिंदुस्तानी भाषेतील सदाबहा...
25/02/2025

'अंधों का हाथी' नाटकाचे प्रयोग पुण्यात !

सुप्रसिद्ध हिंदी लेखक व व्यंगकार श्री शरद जोशी लिखित हिंदुस्तानी भाषेतील सदाबहार नाटक 'अंधों का हाथी' चे काही प्रयोग लवकरच पुण्यात होत आहेत. ऐंशीच्या दशकातील तत्कालीन भारताच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारं हे नाटक आजही तितकंच प्रासंगिक व समयोचित आहे. सदर नाटकाचे दिग्दर्शन प्रज्ञा गान्ला यांनी केले असून प्रयोग पुढीलप्रमाणे आयोजित केले आहेत. पुण्यातील नाट्य प्रेमींनी त्याचा आनंद घ्यावा.

दिनांक 1 मार्च - सायंः 7.00 वा.
स्थळ : सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे,

दिनांक 2 मार्च - सकाळी 11.00 वा.
स्थळ : शंकर ब्रम्हे हॉल, इन्फिनीटी कॉम्प्लेक्स 3 रा मजला, इंडी जर्नलच्यावर, लॉ कॉलेज रोड, पुणे,

दिनांक 2 मार्च - सायंः 7.30 वा.
स्थळ : द बॉक्स टू, नळ स्टॉप, पुणे,

कलाकार - बबलू मीना, बिनोद यादव, देव कांगणे, प्रज्ञा गान्ला, साईदीप, सुनिल मनोहर

शंकर ब्रम्हे हॉलच्या प्रयोगाला स्वेच्छामूल्य आहे .
अन्य प्रयोगाला तिकिट रु. 200/- फक्त.

Entry on first come first basis

तिकिटासाठी संपर्क :
8425885587, 7039238488

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICA Film Festival posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ICA Film Festival:

Share