20/05/2026
सार्थसंगती
आपणास आणि आपल्या कुटुंबास आग्रहाचे निमंत्रण.
आपल्या संस्थेच्या कौशल्य विकास केंद्र, अभ्यासिका वर्ग, ग्रंथालय आणि कार्यालय उद्घाटन समारंभाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
दिनांक: 24 मे 2026, रविवार
वेळ: 03:00 दुपारी
पत्ता: सर्वे क्रमांक ५०, हिस्सा क्रमांक ०३, कोंढवा बुद्रुक, केदारेश्वर जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज - कोंढवा रोड, कोंढवा, पुणे - ४११०४६.
गुगल मॅप लिंक
https://maps.app.goo.gl/dMbe92V2Wh4HdGri9?g_st=ac
आपले विनित
अराईस विश्व सोसायटी,
सार्थसंगती फाऊंडेशन,
आणि परिवार
शुभेच्छा