20/07/2026
चिकूपिकू आणि Ecological Society सोबत
पुन्हा एकदा खास निसर्गभ्रमंती!
यावेळी भेटूया
तळजाई टेकडी, पुणे येथे 🌿
निसर्गाशी जोडणारा
आणि कुतूहल वाढवणारा खास उपक्रम
२६ जुलै, 2026 | सकाळी 8 वाजता
वयोगट 4+ | तिकीट ₹250
मार्गदर्शक: अनिकेत मोताळे
मर्यादित जागा
नोंदणीसाठी संपर्क: 9307874027
रविवार मुलांसोबत शिकत-खेळत घालवायचा असेल तर ही संधी सोडू नका!
link in bio