धीरज रामचंद्र घाटे समर्थक

  • Home
  • India
  • Pune
  • धीरज रामचंद्र घाटे समर्थक

धीरज रामचंद्र घाटे समर्थक जिथे गरज… तिथे धीरज…!

25/02/2026

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विकास लवटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी धनगर समाजाच्या पारंपरिक पद्धतीने घोंगडी देऊन सन्मान केला.

17/02/2026
28/12/2025

राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रविंद्रजी चव्हाण यांना माझा कार्य अहवाल सुपूर्त केला.

18/12/2025
सस्नेह निमंत्रण!🔸हिंदू गर्जना प्रतिष्ठान 🔸 आयोजित अशोक हांडे निर्मित ‘मराठी बाणा’ 🚩महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा संगीतमय...
18/12/2025

सस्नेह निमंत्रण!

🔸हिंदू गर्जना प्रतिष्ठान 🔸
आयोजित अशोक हांडे निर्मित
‘मराठी बाणा’ 🚩
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा संगीतमय प्रवास 🎭हा कार्यक्रम

🗓️गुरुवार दि १८ डिसेंबर २०२५
⏰सायं ६ वा
📍स्थळ गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट

आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

निमंत्रक:
श्री धीरज रामचंद्र घाटे
अध्यक्ष हिंदू गर्जना प्रतिष्ठान

मनिषाताई धनंजय घाटे
सदस्य हिंदू गर्जना प्रतिष्ठान

14/12/2025

महापालिकेच्या पेट स्कॅन सेंटरचे लोकार्पण आणि ३००० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या देशातील पहिल्या स्व. मा. खा. गिरीश बापट पेट स्कॅन सेंटरचे राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते उद्या सोमवारी लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच ३००० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ देखील होतो आहे.
मी सभागृह नेता असताना या पेंट स्कॅन सेंटरची कल्पना मांडली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. ते आता मूर्त रूपात सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर जी मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार डॅा. मेधाताई कुलकर्णी शहरातील पक्षाचे सर्व आमदार, शहर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कर्करोगाचे अत्यल्प दरात निदान करणे या पेट स्कॅन सेंटरमुळे शक्य होणार आहे.

Devendra Fadnavis
Ravindra Chavan
Murlidhar Mohol
Chandrakant Patil
Madhuri Misal
Dr. Medha Kulkarni
BJP Maharashtra
BJP Pune

धीरज रामचंद्र घाटे
अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर

॥ श्री गुरुदेव दत्त ॥दत्तजयंती निमित्त साने गुरुजी नगर येथील श्री मारुती मंदिर देवस्थान येथे आरती आणि प्रसादाचा कार्यक्र...
04/12/2025

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

दत्तजयंती निमित्त साने गुरुजी नगर येथील श्री मारुती मंदिर देवस्थान येथे आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम आज दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सर्वांनी उपस्थित राहावे.

15/11/2025
14/11/2025

बिहार विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पुन्हा एन डी ए सरकार जिंकले हा अभूतपूर्व विजय बद्दल प्रसार माध्यमांशी संवाद!
धीरज रामचंद्र घाटे
अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर

Address

Pune
30

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धीरज रामचंद्र घाटे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share