Hindutva Pratishthan Pune City

Hindutva Pratishthan Pune City "Hindutva Pratishthan" was established in the year 2011-12 by 'SAGAR UBHE' .

HP conducts social activities like FOOD DONATION,BLOOD DONATION at various child orphange & Oldage Homes. There are 3 branches of HP working through out the Pune city involving all the students of various colleges. Main Branch at RMD Sinhgad Warje,for any help social activity works or joining in HP contact any member of HINDUTVA PRATISHTHAN in RMD.

*जिथे जिथे दुःख दिसतं ते दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न करणारा खरा माणूस.**दुरितांच्या अश्रूंना ,त्यांच्या दुःखांना कवटाळण...
23/01/2025

*जिथे जिथे दुःख दिसतं ते दुःख नाहीसे करण्याचा प्रयत्न करणारा खरा माणूस.*
*दुरितांच्या अश्रूंना ,त्यांच्या दुःखांना कवटाळणारा, थोपवणारा माणूस असतो.*

सालाबादप्रमाणे याहीवर्षी तीच जिद्द, तीच चिकाटी , तोच जोम घेऊन हिंदुत्व प्रतिष्ठान तयार आहे आपला सामजिक उपक्रम साजरा करण्यासाठी. तरी यंदाचा सामाजिक उपक्रमात आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे ही विनंती .

ह्या वर्षी आपण *श्री साई सेवा निवासी मतिमंद मुल-मुलींची शाळा शिवणे,पुणे* (अनाथ आणि मतिमंद मुलांची आणि मुलींची संस्था) *अन्नदान आणि शालेय वस्तू वाटप* या स्वरूपात मदत करणार आहोत.

तरी हिंदुत्व प्रतिष्ठान च्या सर्व सहकारी मित्रांनी आपल्या सामजिक उपक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

*तारीख -२६ जानेवारी २०२५*

*स्थळ -श्री साई सेवा निवासी मतिमंद मुल-मुलींची शाळा शिवणे,पुणे*.

*सदैव सेवेशी तत्पर*
*||हिंदुत्व प्रतिष्ठान||*🚩🚩🚩
* *

।। हिंदुत्व प्रतिष्ठान || सामाजिक उपक्रम 2024सालाबाद प्रमाणे याही वर्षी हिंदुत्व प्रतिष्ठान तर्फे सामाजिक उपक्रम राबविण्...
24/01/2024

।। हिंदुत्व प्रतिष्ठान ||
सामाजिक उपक्रम 2024

सालाबाद प्रमाणे याही वर्षी हिंदुत्व प्रतिष्ठान तर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या वर्षी स्नेहवन शेतकरी आत्महत्याग्रस्त मुला-मुलींची संस्था व शाळा यांस शालेय शालेय वस्तू, फळे व धान्य वाटप करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

स्थळ : स्नेहवन,कोयाली फॉरेस्ट,कोयाळी, चाकण,तालुका खेड,पुणे 410501

स्नेहवन संपर्क क्रमांक-8796400484

वेळ : 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता

आयोजक - हिंदुत्व प्रतिष्ठान, पुणे शहर

गुगल मॅप-https://www.google.com/search?gs_ssp=eJzj4tVP1zc0TDYsKTQpKTczYLRSNagwTko2Sja3TEo1SEuySExKsTKoMExOMUtJTDVNSU20TDE1MfFiL85LzShPzAMAVY4TeA&q=snehwan&oq=snehvan&gs_lcrp=EgZjaHJvbWUqDwgDEC4YChivARjHARiABDIGCAAQRRg5MgYIARBFGDsyCQgCECMYJxixAjIPCAMQLhgKGK8BGMcBGIAE0gEIMjk1NmowajGoAgCwAgA&client=ms-android-samsung-ss&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8

Address

RMD SSOE WARJE
Pune
411058

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindutva Pratishthan Pune City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share