01/04/2025
#२०२४
पुणे जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जागतिक एड्स दिनानिमित्ताने भव्य दिव्य एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन सन् २०२४ रोजी करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शशी आण्णा टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
रॅली कळस येथे छत्रपती संभाजी महाराज चौकापासून विश्रांतवाडी मार्गे विद्यानगर लेन नं २, तिरूपती मंगल कार्यालय येथे समारोप झाला.
त्याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक व मा. स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, मा. नगरसेवक सतिश म्हस्के, सागर माळकर, प्रभाग समिती सदस्य चंद्रकांत जंजिरे, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा. कांचन जाधव, आकाश टिंगरे, शांताराम खलसे, स्वाती कांबळे, संजय घावटे, दिपक चावरिया, सुधीर पालकर, नितीन बर्गे, सागर पोखरकर, राजेश अडसूळ, गणेश बावणे, अमित गायकवाड, अमित म्हस्के, मंगेश परदेशी, विशाल मेसरे, शुभम तायडे, योगिता ढोके, आदिती शिंदे, शशी देवकर, आशिष चावरिया, निखिल गायकवाड, संतोष निंबाळकर, शशिकांत साटोटे शिवसैनिक व इत्यादी उपस्थित होते.