17/09/2026
गणपती डेकोरेशन सेट विसर्जन मिरवणूक साठी विकणे आहे (Ganpati Decoration Setup)
साईज: ८*९ फूट उंची: १० फूट
मटेरिअल: मजबूत बॅटम फ्रेम (Silver Wooden Battom), प्रीमियम फर कापड (Fur Cloth) आणि सुंदर लटकती फुले
कंडिशन: एकदम उत्तम / नव्यासारखी
किंमत: ₹३०,०००/- (Negotiable)
ठिकाण: भवानी पेठ, पुणे
(टीप: फक्त डेकोरेशन सेट उपलब्ध आहे, स्टेज आणि मूर्ती नाही.)
त्वरित इनबॉक्स मेसेज किंवा कॉल करा:
राहुल डावरे - 9767825978
रोहित शिंगवी - 8999216564
संदीप चिंचवडे - 9763123123