इंद्रायणी साहित्य परिषद

  • Home
  • India
  • Pune
  • इंद्रायणी साहित्य परिषद

इंद्रायणी साहित्य परिषद साहित्य, ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचे प्रबोधन करण्यासाठी कार्यरत असणारी संस्था.

23/04/2026
20/04/2026

गाथा संघर्षाची...
लवकरच आपल्या भेटीला.

महाराष्ट्राची लोककला व लोकसंस्कृती जतन करण्यासाठी भरीव योगदान देणारे सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मा. रघुवीर खेडकर यांना भारत...
19/02/2026

महाराष्ट्राची लोककला व लोकसंस्कृती जतन करण्यासाठी भरीव योगदान देणारे सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मा. रघुवीर खेडकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा आज इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने मोशी येथे सत्कार करण्यात आला. मोशी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा.

मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे काही अविस्मरणीय क्षण दाखविणारी चित्रफित.– इं...
17/12/2025

मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे काही अविस्मरणीय क्षण दाखविणारी चित्रफित.
– इंद्रायणी साहित्य परिषद
👇👇

मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथे इंद्रायणी साहित्य संमेलनाचे काही अविस्मरणीय क्षण दाखविणारी चित्....

मोशी येथे आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाची काही अविस्मरणीय क्षणचित्रे. समस्त ग्रामस्थ मोशी, सर्व साहित्य रसिक, ...
30/11/2025

मोशी येथे आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाची काही अविस्मरणीय क्षणचित्रे. समस्त ग्रामस्थ मोशी, सर्व साहित्य रसिक, मित्र परिवार, प्रसार माध्यमे, नियोजन समिती व कार्यकारिणी मंडळ, इंद्रायणी साहित्य परिषद, पुणे यांचे आभार.
🎥Live Video Link/संपूर्ण कार्यक्रम :
https://www.youtube.com/live/hw09U-yoMLU?si=Kp4k_zRwD7V94EjO

#मोशी #ग्रंथदिंडी #संमेलन #इंद्रायणी #इंद्रायणीसाहित्यसंमेलन

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when इंद्रायणी साहित्य परिषद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share