18/08/2025
१९९५ मध्ये IPS अधिकारी झाल्यावर श्री महेश भागवत यांनी सहायक पोलिस अधिक्षक म्हणून इंफाळ येथे आपली कारकीर्द सुरू केली. सध्या ते तेलंगण राज्यात अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार -
१. प्रेसिडेन्ट्स पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (PPMG)-२००४
२. पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस (PMMS)-२०११
३. लैंगिक शोषणासाठी आणि बाल किंवा इतरही मजुरीसाठी होणाऱ्या मानवी तस्करीच्या विरोधात केलेल्या कार्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने श्री. महेश भागवत यांना २०१७ सालचे ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हीरोज ॲवॉर्ड’ प्रदान केले.
४. स्त्रियांच्या व्यापाराचे मोठे टोळके उघडकीस आणल्याने व UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे त्यांना D Y Patil विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली.
अशा चतुरस्त्र आणि हरहुन्नरी व्यक्तीबरोबर बोलायची संधी दवडू नका!
भेटूया येत्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता झूमवर
📅 शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५
⏰ वेळ: संध्याकाळी ७ वाजता
📍 ठिकाण: झूम
🔑 Meeting ID: 861 8603 6498 |
Passcode: PMTC
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/86186036498?pwd=ash8azSsWW4qjKwrdaVDK3N8RJM3Na.1