05/09/2026
🌸📚 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚🌸
ज्ञानाची ज्योत पेटवून आमच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक धन्यवाद व विनम्र अभिवादन! 🙏
“शिक्षक घडवतात विद्यार्थी, आणि विद्यार्थी घडवतात भविष्य!” 💐✨