Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of PBMA, Pune

  • Home
  • India
  • Pune
  • Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of PBMA, Pune

Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of PBMA, Pune Old Age Home for Blind Women And, there are homes for the Blind sprinkled all over the country. But none there was till 1985 for Aged Blind Ladies.

A Shelter to shelter-less Blind Old Aged Ladies

Introduction

India has around 9 million Blind. Therefore, the Poona Blind Men's Association, banged on with a unique idea to provide shelter to the shelter less and destitute blind old ladies. And, as the result - A beautiful building with a built in capacity of 60 residents was opened on 2nd No

vember 1985 by Hon'ble Gyani Zail Singh, Former President of India at Nandedphata, Village Dhayri on Pune-Sinhgad Road. The land for this project was made available by Shri.Ramchandra Dagdoba Dalvi, a local Philanthropist. The Home

This Home now accommodates 43 blind ladies aged 46 to 91 years, so many was benefited over 100 earlier, all destitute who were hunting for a shelter. Not only are they provided with a decent shelter, they have all facilities for a happy living - all absolutely free of cost. The Day

Their day starts with a morning tea or coffee, followed by Bhajans over radio. Breakfast at around 9am, Lunch at around 12:30pm, afternoon tea at around 3pm and dinner at around 6:30pm, a cup of Milk in the night, before they sleep are served which is prepared at home. The day they spent for some useful and productive activities like knitting, stitching, other handicraft, Bhajans, storytelling, reading by volunteers & by self of Braille books, evening common 'Arati', enjoying music & T.V. programs & most of the times radio is a good friend of many. Regular visits by a local doctor takes care of their health needs with a resident clinical assistant (Nurse). And cases for hospitalization are referred to the various city hospitals & the expenses taken cared by the Organization. Almost 22 regular and dedicated social workers (Volunteers) in the home shares their sorrows and happiness and this gives the residents a lot of mental solace. All these services are rendered totally free - And unless 'YOU HELP' us to extend these services to more and more really needy aged blind Granee's, who else will..? Send in your generous donations to us as Cheques or Drafts in favour of '' Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of PBMA and address to or call for collection to given contact. All donations are acknowledged by receipt and are exempted under section of 80G of the Income Tax Act. How to Donate -

Donation will bring in cheer to our blind Granee's as we serve a sumptuous lunch to them on a day informed by you to commemorate any special day in your life. Rs.6000/- for full day sponsorship (Includes - 3 Teas, Breakfast, Lunch, Dinner & A cup of Milk in the night)
Rs.3500/- for one meal. Rs.1000/- for Breakfast. Rs. 25000/- for one year 'Granee's' sponsorship. Rs.1500/- for Granee’s cultural costume. Sponsor need-base proposals for this contact on given numbers or at address. Rush in to help us.... Help the blind. Remember the hands that give gathers more your gift... Is richer then you know. Contact -
Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of Poona Blind Men's Association. Sr.No.136, Nandedphata, Dalvi Wadi, Near Canal Bridge, Sinhgad Road, Pune 411041.Mobile - 8805214690, Email Id - [email protected] Website- www.pbmaindia.org

- Thank you -

Happy independence day
15/08/2025

Happy independence day

Raksha Bandhan celebration  at our old age home, special guest NCC candidates and their  officers Lovely program enjoyed...
15/08/2025

Raksha Bandhan celebration at our old age home, special guest NCC candidates and their officers
Lovely program enjoyed by everyone

विट्टल... आज्यांचा आनंद...उत्तम सजावट... सगळ्यांचा सहभाग...
05/07/2025

विट्टल...
आज्यांचा आनंद...
उत्तम सजावट... सगळ्यांचा सहभाग...

06/11/2024

कोकणाचा औद्योगिक विकास - भयाण वास्तव

कोकण हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे क्षेत्र मात्र दुर्लक्षित किंवा सध्यातर हवे तसे व जमेल तसे ओरबाडा या विकास भूमिकते आहे असे दिसते. आर्थिक / भौतिक विकासाचा हव्यासात इथली संयमी चिकित्सक कष्टप्रद जीवनशैली नामशेष होत आहे. मोठ्याप्रमाणात अस्थानिक लोकांची वस्ती / वरदळ वाढतेय परिणामी ज्या आत्मीयतेने इथलं वैभव जोपासलं, टिकलं त्याची तमा उपऱ्या लोकांना कशी असणार याचा प्रश्न पडतो.

मोठे व केंद्रित औद्योगिकरण म्हणजेच विकास अश्या फाजील समजुतीत काय रहस्य दडलंय हे आता विविध माध्यमांत जनमानसांत पोहोचतंय व त्याची साधक बाधक चर्चाही होतेय. अवाढ्यव्य औद्योगिकरण हे काही लोकांच्याच फायद्याचं व बहुतांश लोकांच्या व जैवविविधतेच्या नेहमीच तोट्याचं मुळावर घाव घालणारं असतं हे आता सिद्ध होतंय.

सामाजिक व त्याच्या आर्थिक विकासाचं / प्रगतीचं model जिथे small is beautiful या तत्वावर राहिल्यास किंवा local ते vocal आणि organic growth या सिद्धांता जवळ राहिलं तर अधिक शास्वत राहू शकेल असं वाटतं, पण सध्या संगळच विपरीत चालू आहे असं दिसतंय.

कोकण ही निसर्गसंपन्न भूमी पण त्याची जाण ठेवून त्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे टप्पे आखायचे सोडून औद्योगिक अधोगतीचा मार्ग निवडावा हे क्लेशदायक आहे. स्थानिक कर्तृत्व संपन्न व्यक्तींचे स्थलांतरण किंवा त्यांनी निवडलेले अति हव्यासाचे मार्ग यामुळे उरलेल्या समाज मनाचे कैवारी त्याच्या वैचारिक दळिद्रते मुळे स्थानिक विकासाचे टप्पे नक्की काय असावेत या वास्तवापासून कैक अंतर लांबून अवास्तव कल्पनांत रमलेले आढळतात. ही अडचण कोकणातच नव्हे तर सगळ्याच विकास योजनांत दिसून येतात. स्थानिक अनेक पिढ्यांचा वैचारिक व सांस्कृतिक वारसा विचारात न घेता केलेल्या योजना / निर्णय प्रभावी होत नाहीत कारण त्यात खूपच तांत्रिकता असू शकते व सामाजिक भान आणि संसाधनांचा काळजीपूर्वक वापर अश्या संस्कारांचा अभाव राहू शकतो. मातीशी नाळ जोडली असणे अश्या कोणत्याही योजनांची यशस्विता राखता येईल कि नाही याचे उत्तर देऊन जाते. जितके पैसे औद्योगिक विकासाच्या धडपडीतून मिळतायेत त्यापेक्षा जास्त आर्थिक अभ्युदयाची शक्यता असणारे शाश्वत मार्ग उपलब्ध आहेत असं वाटतं, त्यादृष्टीने लघु व दीर्घ काळाची टप्पेश: योजना करून मोठ्या धीराने प्रयत्न केल्यास ८-१० वर्ष्यात सकारात्मक परिणाम दिसू शकतील.

कोकण उत्कर्ष्याचे चे काही शाश्वत मार्ग

शाश्वत श्रद्धायुक्त पर्यटन - कोकण ही परशुराम भूमी त्यामुळे सांस्कृतिक व नैसर्गिक अश्या समृद्ध विविधतेने नटलेले पर्यटन अनुभव जगाला नक्की देता येतील मात्र यात संयमी व बिभित्स स्वरूपाच्या मागण्यांना लगाम अ 6्या चौकटीत ते बसवावं लागेल.

फळ बागायत लागवड व प्रक्रिया उद्योग हाही खूप जणांच्या उपजीविकेचे शाश्वत साधन बनू शकेल मात्र त्यासाठी पाणी उपलब्धता यासाठी गाव तिथे तलाव, बहूअंगी कौशल्य विकास कार्यक्रम सारखे प्रयत्न करणे गरजेचे होईल.

लघु उद्योग जे स्थानिक संसाधन आधारित लघु उद्योग प्रशिक्षण व चालना यातून अनेकांना रोजगार निर्माण होऊ शकतील.

वरील उपजीविकेच्या मार्गिकेत आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधानाचा विकास जसे रस्ते, वीज व इंधन, पाणी (गाव तिथे तलाव), पशुधन व त्यासाठीच्या सुविधांची सुयोग्य योजना यातूनही खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याच्या संधी आहेत. सह्याद्री रांगेची वन्यजीवांसाठी जोडणी राहील असे परिक्षेत्र किमान सामान्य लोकांसाठी तरी संरक्षित करावे लागेल तरच अवास्तव व अनधिकृत चालणाऱ्या मानवी हस्तक्षेपाचा होणारा विद्रुप परिणाम रोखता येईल व वन्यजीवांचे व मानवी वस्त्यांचे होणारे conflict निवारण मार्गस्थ होईल.

कोकण विकास संशोधन अश्या स्थानिक लोकाधारीत काही व्यवस्थेची गरज आहे कारण ज्यांना कोकण कळत नाही अश्या लोकांनी या विभागाचा विचार केल्यानेच आजचे भयावह चित्र एक ना धड भराभर चिंध्या अशी वाताहत आपल्याला पाहायला मिळत आहे.

Bulldozer डेव्हलोपमेंट वर खूप कठोर कारवाई किंबहुना अश्या कोणत्याही destructive यंत्र सामुग्री वापरावर जसे कूपनलिका खोदण्यावर सशर्त परवानगी व वरील नियमांची कठोर कारवाही आवश्यक आहे.

प्रत्येक तालुका स्तरावर तालुक्यातील पर्यटन मार्गदर्शन केंद्र कदाचित ते महाराष्ट्र परिवहन महामंडळ स्थानकात मिळण्याची रचना व किमान समुद्र किनारच्या तालुक्यांत चांगल्या दर्जाचे हॉटेल व्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रेरणा व प्रोत्सहन व्यवस्था निर्माण झाल्यास स्थानिक नवे पर्यटन आधारित उद्योजक निर्माण होतील. उत्तराखंड राज्यात मागील काही वर्षांत सरकारी योजनांमुळे पर्यटन प्रेरणा उपक्रमांचा व त्या आधारित उपजीविकेच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वास्तव लक्षात येते.

मुंबई नजीकचा कोकणातील परिसर औद्योगिकरणाच्या विळख्यात पूर्णपणे अडकला आहे मात्र पुढील काळात अशी अवनती त्याच्या पुढील मुख्यत्वे दक्षिण भागात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पण उर्वरित उत्तर भाग म्हणजे ठाणे व पालघर जिल्हया मधील अश्या नैसर्गिक दृष्टया अतिसंवेदनशील परिसरात फार फोफावू नये यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील. सध्याच्या औद्योगिक विकास प्रक्रियते स्थानिक सामान्य नागरिकांचा विचार विनिमय होण्याला काहीही संधी नाही अशी स्थिती बदलली तर सध्याचे स्वार्थी राजकारणी व त्यांची हुजरेगिरी करणारे सरकारी बाबू यांचं वर्चस्व संपून खऱ्या अर्थाने कोकणच काय पण सम्यक प्रगतीची वाटचाल सोपी होईल.

सम्यक प्रगतीसाठी अनेक विचारवंत व प्रत्यक्ष उपक्रमशील व्यक्तिमत्व अक्षरशः गाडून घेऊन त्यांच्या परीने वरील असम्यक व्यवस्थेवर मात करण्याचा यथोचित प्रयत्न मागील अनेक वर्ष नव्हे तर पिढ्या न पिढ्या करीत आहे आवश्यकता आहे ती राजकीय इच्छाशक्ति जागृतीची.

संघटन में शक्ती हैं या सिद्धांतावरही अनेक संघटित प्रयत्न या दिशेने सुरु आहेत यात आपण जे जे व्यवस्था परिवर्तन करण्यास इच्छुक आहोत त्यांनी आपल्या आपल्या आवडीच्या सकारात्मक प्रयत्नात सहभागी व्हावे या अपेक्षेसह अश्या प्रयत्नाना खूप खूप शुभेच्छा...

कुलदीप द्वारकानाथ पुरंदरे
मु. पो. आवास, तालुका – कुलाबा, जिल्हा रायगड
संपर्क क्रमांक – ८००७३८३०००

04/11/2024

नमस्कार,
आपणां सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
या शुभ प्रसंगी आपल्या घरातील टाकाऊ (कचरा) वस्तुंचे घरातच विभागीकरण (segregation) करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करावा व या वस्तु स्वच्छ व सुख्या अवस्थेत पुनःचक्रीकरण (recycling) प्रक्रियेत देण्याची व्यवस्था लावावी… माती होवू शकेल अश्या वस्तुंची घरीच खत (compost) करता येईल असे पहावे… *अर्थात आपल्या धरील आपल्या दृष्टीने टाकाऊ वस्तु (कचरा) landfilling ला जाणार नाही असे पहावे…*

04/10/2024

शहरातील ९०% मुलं मराठी लिहू वाचू शकत नाहीत, गावांतील ५०% मुलांची जवळपास हीच स्थिती आहे, उर्वरीत जवळपास सगळ्याच आई - बापांची इच्छा आहे की आपल्या पोरांनी फीरंगी भाषेतच शिकावं… हे सगळं आर्थिक गणित आहे भाऊ… १% पेक्षा कमी पोरांचे आई - बाप आपल्या पोरांना कीमान प्राथमिक शिक्षण मात्रूभाषेतून घेऊ देतायेत… जी भाषा जाम पैसे देण्याचे सामर्थ्य ठेवते तीच भाषा जगाला वाकवते / चालवते… बाकी कालची घोषणा राजकीय व पोकळ / पोरकट आणि सपशेल थट्टा आहे…

23/09/2024

दिव्यांग व्यक्तींनी बनविलेल्या कलावस्तुंचे प्रदर्शन 23 आणि 24 सप्टेंबर 2024. अश्वमेध हॉल, कर्वे नगर पुणे

Address

Sr. No. 136, Nanded Phata, Dalavi Wadi, Near Canal Bridge, Sinhgad Road
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of PBMA, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shirdi Sai Baba Home for Aged Blind Women of PBMA, Pune:

Share