27/06/2025
दिनांक २५-०६-२०२५ रोजी रेश्मा कमलाकर सुर्यवंशी यांच्या मुलींस (अंजली, दीपाली व रिया यांस) शैक्षणिकदृष्ट्या मदत करण्यात आली. ज्या-ज्या व्यक्तींनी ह्या उपक्रमध्ये स्वतःहून पुढे येऊन मदत केली त्या सर्वनांचे खूप-खूप धन्यवाद !
(कदाचित आपण सर्व लोकांना मदत करू शकत नसलो तरी , सर्व जण मिळून कोणाला तरी मदत नक्कीच करू शकतो. )
काहीक्षण !
आपण सर्वांचे खूप-खूप आभार !
१. किर्ती ( मॅम ) कुलकर्णी
२. रविराज ( सर ) कांबळे
३. शुभम ( सर ) वडवेराव
४. शुभम ( सर ) भाबड
५. साहिल ( सर ) भाबड
६. ॐ फाऊंडेशन व टीम