02/10/2026
🚩 ढोलांचा निनाद, भगव्याचा मान... महासंस्कृतीचा ऐतिहासिक विश्वविक्रम! 🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी ५०००+ ढोलवादक आणि १५१+ पथक एकत्र येऊन रचणार आहेत एक अभूतपूर्व विश्वविक्रम! 🥁✨
राजर्षी शाहू प्रतिष्ठान आणि इतर सर्व पथके येत आहेत... तुम्ही पण या!
🗓 दिनांक: रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
🕑 वेळ: दुपारी २:०० वाजता
📍 स्थळ: हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे
चला, हजारो ढोलांच्या निनादात आणि भगव्याच्या सन्मानात या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया! 🙌🔥
RajarshiShahuPratisthan DholTashaMahasangh Sanskriti MaharashtraTradition MoshiPune Bhagwa DholVadan CultureOfMaharashtra