निसर्गराजा मित्र जीवांचे Nisargraja Mitra Jiwanche

  • Home
  • India
  • Pune
  • निसर्गराजा मित्र जीवांचे Nisargraja Mitra Jiwanche

निसर्गराजा मित्र जीवांचे Nisargraja Mitra Jiwanche We are the group of well educated youths, we came together thought of doing something worth for Nature and help to improve the ecosystem.

झाडाचे नाव : आंबे हळद Botanical Name : Curcuma amada
28/05/2026

झाडाचे नाव : आंबे हळद
Botanical Name : Curcuma amada

झाडाचे नाव : सब्जा Botanical Name : Ocimum basilicum
27/05/2026

झाडाचे नाव : सब्जा
Botanical Name : Ocimum basilicum

Lets guess the name of the seed / Plant.कोणत्या वनस्पती ची बी आहे ही? ?
26/05/2026

Lets guess the name of the seed / Plant.
कोणत्या वनस्पती ची बी आहे ही? ?

झाडाचे नाव : सागरगोटा Botanical Name : Caesalpinia bonduc
26/05/2026

झाडाचे नाव : सागरगोटा
Botanical Name : Caesalpinia bonduc

झाडाचे नाव : मल्टी व्हिटॅमिन Botanical Name : Sauropus androgynus
25/05/2026

झाडाचे नाव : मल्टी व्हिटॅमिन
Botanical Name : Sauropus androgynus

झाडाचे नाव : लक्षमीतारू Botanical Name : Simarouba glauca
24/05/2026

झाडाचे नाव : लक्षमीतारू
Botanical Name : Simarouba glauca

झाडाचे नाव : रुद्राक्ष Botanical Name : Elaeocarpus tuberculatus
23/05/2026

झाडाचे नाव : रुद्राक्ष
Botanical Name : Elaeocarpus tuberculatus

22/05/2026

आपल्या भागातील आंब्याची नाव सांगा ???

आंब्याचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जसे की देवगड हापूस , रत्नागिरी हापूस , पायरी आंबा , केसर, तोतापुरी.

झाडाचे नाव : वड Botanical Name : Ficus benghalensis
21/05/2026

झाडाचे नाव : वड
Botanical Name : Ficus benghalensis

झाडाचे नाव : बेहडा Botanical Name : Terminalia bellirica
19/05/2026

झाडाचे नाव : बेहडा
Botanical Name : Terminalia bellirica

🌱 निसर्ग आणि शिक्षण: मनशांती केंद्र, चाकण येथे ‘बोटॅनिकल गार्डन’चे तिसरे माहिती सत्र संपन्न!🌱​निसर्गराजा मित्र जीवांचे आ...
18/05/2026

🌱 निसर्ग आणि शिक्षण: मनशांती केंद्र, चाकण येथे ‘बोटॅनिकल गार्डन’चे तिसरे माहिती सत्र संपन्न!🌱

​निसर्गराजा मित्र जीवांचे आणि टॉम टॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने, चाकण येथील 'मनशांती केंद्रा'मध्ये संस्थेच्या "ग्रीन कॅम्पस" उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या 'बोटॅनिकल गार्डन'मध्ये काल १७ मे २०२६ रोजी तिसरे यशस्वी माहिती सत्र पार पडले.
​या सत्रात प्राध्यापक किरण घोटकुले यांनी उपस्थित बालमित्रांना बोटॅनिकल गार्डनची सविस्तर माहिती दिली; तसेच वनस्पतींचे विविध प्रकार, त्यांचे मानवी जीवनातील स्थान आणि पर्यावरणातील महत्त्व अतिशय रंजक व सोप्या भाषेत समजावून सांगितले. मुलांच्या जिज्ञासू प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे खूपच ज्ञानवर्धक ठरली.
​या कार्यक्रमास मनशांती केंद्राचे फापाळे सर, वैद्य सर व सर्व सहकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. तसेच, 'निसर्गराजा मित्र जीवांचे' संस्थेचे तुषार जाधव यांनीही या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहून बोटॅनिकल गार्डनला भेट दिली .भावी पिढीमध्ये निसर्गाविषयी गोडी आणि जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
​भविष्यात या बोटॅनिकल गार्डनची संपूर्ण देखभाल, संवर्धन आणि योग्य काळजी मनशांती केंद्राचा सर्व स्टाफ अत्यंत जबाबदारीने घेणार आहे, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
​कार्यक्रमाच्या शेवटी सर्व स्टाफच्या वतीने प्राध्यापक किरण घोटकुले सरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when निसर्गराजा मित्र जीवांचे Nisargraja Mitra Jiwanche posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to निसर्गराजा मित्र जीवांचे Nisargraja Mitra Jiwanche:

Share