26/08/2025
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट
साने डेअरी चौक, भांडारकर रोड
गणेशोत्सव २०२५
*बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२५*
🔸 *स्थापना मिरवणुकीची सुरुवात: संध्याकाळी ४:०० ते ४.३० मध्ये प्रारंभ*
स्थाळ : भांडारकर इन्स्टिट्यूट चौक ते गणेश मंडप (साने डेअरी चौक)
ढोल - ताशा पथक : ताल
🔸 प्रमुख पाहुणे: मा. श्री. धीरज घाटे, भाजप शहर अध्यक्ष
मा. श्री. आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टिम्स व्यवस्थापकीय संचालक
🔸 *श्रींची स्थापना: संध्याकाळी ७:३० वाजता*
🔸 प्राणप्रतिष्ठापण हस्ते: मा. डॉ. प्रविण डबडघाव, प्रांत कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.🙏