Gagan Bharari Social Foundation

Gagan Bharari Social Foundation GaganBharari Social Foundation

गगन भरारी ही एक सामाजीक संस्था आहॆ.समाजाला आपण काही देणं लागतो या जाणीवेतून संस्थेची २ वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली. महिला सक्षमी करण, सशक्ती करण, आरोग्य विषयी जनजागृती, नैसर्गिक संकटांमध्ये एक हात मदतीचा तर सामाजीक आणी सांस्कृतिक बांधीलकी यामध्ये आपले योगदान देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो.
शिक्षण आणी आरोग्य या विषयावर अपुरी जनजागृती तसेच लग्नानंतर मिळणारे वयक्तिक स्वातंत्र्य ,वंचित समजतील स्रि

या , भटक्या समजतील स्रिया, तृतीयपन्ति यांमध्ये असलेला रूढी आणी परंपरांचा पगडा, समाजात वाढत जाणारे स्रिया व मुलींवरील अत्याचार, आर्थिक स्वतंत्र आणी स्थिरता असे अनेक प्रश्न आजही महिलांसमोर उभे आहेत….. अश्या अनेक प्रश्नांवर महिलांच्या समस्या जाणुन घेऊन मदत करण्याचे काम संस्था करत असते.
आरोग्य विषयक जनजागृती त्यामध्ये मासीक पाळी हा विषय महत्वाचा घेतला जातो, बचतगट बांधणी,लघु उद्योग प्रशिक्षण,बाजारपेठ ची निर्मिती,आरोग्य शिबीर याच बरोबर अनाथ आश्रम यांच्यासाठी उपक्रम, नैसर्गिक आपत्ती मधे योगदान,तसेच सांस्कृतिक कायर्क्रम संस्था राबवत असते .
गगन भरारी संस्था ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था आहॆ म्हणुनच याचे ब्रीद वाक्य …
” सखी माझी मोलाची,एक सोबत विश्वासाची ” असे आहॆ ….. यासाठी सभासद नोंदणी सुरु केली आहॆ अधिक महितीसाठी ७०५८१२०४१७ / ७०५८१८०४१७ या नंबर वर विचारू शकता …

🎯 *'गगनभरारी सोशल फाऊंडेशन'*  मार्फत आपन अनेक यशस्वी कोर्सेस घेतले  आणि अनेक उद्योजक ही त्यातून तयार झाले त्यातील अनेक ज...
11/10/2025

🎯 *'गगनभरारी सोशल फाऊंडेशन'* मार्फत आपन अनेक यशस्वी कोर्सेस घेतले आणि अनेक उद्योजक ही त्यातून तयार झाले त्यातील अनेक जण त्यातून आपली चांगली प्रगती साधत आहे ,आजच्या काळात शिक्षणासोबत कौशल्य आणि रोजगाराचे नवे मार्ग शोधणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा नवीन कोर्सेस नव्या पद्धतीने घेऊन येत आहोत या सर्वेमधून आम्हाला कळेल की युवक, महिला, गृहिणी, विद्यार्थी यांना कोणत्या प्रकारच्या कोर्सेसची आणि प्रशिक्षणाची जास्त गरज आहे. ☑️
☝🏽 *तुमचं मत आम्हाला भविष्याचे आणखीन चांगले कार्यक्रम आखण्यात मदत करेल* 🙏🏻✨

Create or respond to simple, beautiful surveys and forms.

Address

Office No. 03, ‘H’ Wing Jai Ganesh Samrajya, Spine Road
Pune
411026

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gagan Bharari Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gagan Bharari Social Foundation:

Share