मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे.

  • Home
  • India
  • Pune
  • मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे.

मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे. "मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे"
हे प?

"मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे"
हे पेज तमाम मराठा बांधवांना एकत्र आणुन मराठा समाजाच्या प्रश्नांचा विचार करण्याचे कार्य करण्यांचे प्रयत्न करील..
मराठा म्हणजे एक वादळ आहे जर हे वादळ सुटलं तर चांगल्या चांगल्यांचा पालापचोळा झल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून मराठा समाजाच्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करा...जर प्रश्न सुटत आसेल आडकाठी तर कुणी आणण्याचा प्रयन्त करू नका नाहीतर त्याचा कचरा केल्याशिवाय ठेव

णार नाही...
शांत आहे म्हणून संत नाही
लढण्याला आमच्या आंत नाही.
लढता लढता लढता मेलो
तरी त्याची आम्हाला खंत नाहीँ...

Address

All Maratha Boy's.
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share