बाजीराव रोड नातूबाग मंडळ , पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • बाजीराव रोड नातूबाग मंडळ , पुणे

बाजीराव रोड नातूबाग मंडळ , पुणे bajirao rod natubag mandal sadishiv peth pune 30 Bajirao Road Natubag Mandal is a famous ganesh mandal for lighting and social welfare in pune city

11/05/2026
🌺॰||श्री विघ्नेश्वराय नमः||॰🌺
05/05/2026

🌺॰||श्री विघ्नेश्वराय नमः||॰🌺

“सूर्यासम तेजस्वी मुख नाव तयाचे मंगलमूर्ती,भक्तांचा पाठीराखा गजानन करी सर्वांची इच्छापूर्ती!!” ✨|| पुण्याचा अधिपती, नातु...
04/05/2026

“सूर्यासम तेजस्वी मुख नाव तयाचे मंगलमूर्ती,
भक्तांचा पाठीराखा गजानन करी सर्वांची इच्छापूर्ती!!” ✨
|| पुण्याचा अधिपती, नातुबाग गणपती ||

आचरणात आणून परमपूज्य गौतम बुद्धांचे विचार, जीवनाला देऊ सुख-शांती अन आनंदाचा आकार!! 🌸✨बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय ...
01/05/2026

आचरणात आणून परमपूज्य गौतम बुद्धांचे विचार, जीवनाला देऊ सुख-शांती अन आनंदाचा आकार!! 🌸✨
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏

सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्य स्थापिला,मुजरा आमच्या राजांना ज्यांनी हा महाराष्ट्र घडविला !! 🚩तमाम महाराष्ट्रातील जनतेला...
01/05/2026

सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्य स्थापिला,
मुजरा आमच्या राजांना ज्यांनी हा महाराष्ट्र घडविला !! 🚩

तमाम महाराष्ट्रातील जनतेला ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
|| शिवशंभूच्या देशा ||

30/04/2026

🧡|| गर्जा महाराष्ट्र माझा ||🧡

श्री नृसिंह जयंती 🦁
30/04/2026

श्री नृसिंह जयंती 🦁

अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ✨🥭🥭 सोनेरी प्रगती आणि अखंड भरभराट होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. 🙏        ...
19/04/2026

अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ✨🥭🥭 सोनेरी प्रगती आणि अखंड भरभराट होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. 🙏

06/04/2026

“पुण्याचा अधिपती, नातूबाग गणपती! 🌺 मंडळात मोठ्या उत्साहात आणि मंत्रोच्चारांच्या गजरात ‘श्री गणेश यंत्र’ स्थापन करण्यात आले. 卐 ॐ गं गणपतये नमः 卐 🙏”

“कमळाच्या सान्निध्यात, शांत सरोवरी...विघ्नहर्ता वसलाय आम्हा भक्तांच्या अंतरी! ❤️संकष्टी चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”...
05/04/2026

“कमळाच्या सान्निध्यात, शांत सरोवरी...
विघ्नहर्ता वसलाय आम्हा भक्तांच्या अंतरी! ❤️
संकष्टी चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

Address

Bajirao Road Pune
Pune
411030

Telephone

+919665126656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाजीराव रोड नातूबाग मंडळ , पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to बाजीराव रोड नातूबाग मंडळ , पुणे:

Share