Seva Arogya Foundation, Pune

Seva Arogya Foundation, Pune Seva Arogya Foundation began its quest in 2016 to bring about a holistic change in the lives of the Urban Poor in Pune.

The noble idea; all-round development of slum dwellers. The simple objective has been to make these underprivileged families happy, healthy and well equipped to take on life’s challenges. Initially, we at Seva Arogya, began with the focus on health issues for women, elderly and students. Picking up pace we then furthered our reach and expanded to youth development programmes for girls and boys and children too. Adding the idea of entrepreneurship development in these regions was a true testimony to the fact that we were striving for an all-round development of this socio-economic segment. Seva Arogya Foundation Highlights
Dedicated team of Directors including doctors to focus on the idea of all-inclusive care and development of these areas
Volunteers and staff working with commitment for the organization
Through many engagement programmes we now have a team of over hundred, committed volunteers. At present we are operating four main projects and some other activities as well.

🩺 वेळीच तपासणी, निरोगी आयुष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल!आरोग्यवर्धन प्रकल्पाअंतर्गत, सेवा आरोग्य फाऊंडेशन आणि ZS Associates...
13/09/2026

🩺 वेळीच तपासणी, निरोगी आयुष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल!

आरोग्यवर्धन प्रकल्पाअंतर्गत, सेवा आरोग्य फाऊंडेशन आणि ZS Associates India Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रोजी श्रावणधारा येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

✨ एकूण १३८ लाभार्थी
👩 ११८ महिला | 👨 १९ पुरुष
🦴 बोन डेन्सिटी टेस्ट – १०१
🩸 हिमोग्लोबिन टेस्ट – ९८
💉 HbA1C टेस्ट – ७१

शिबिराला श्री. संजय भालेराव, डॉ. हर्षदा पाध्ये आणि डॉ. तुषार भेलके यांची उपस्थिती लाभली.

डॉ. तुषार भेलके, डॉ. रोहित लोंढे, डॉ. बबलू प्रजापती आणि डॉ. संजय दीक्षित यांनी नागरिकांची तपासणी केली. तसेच जनकल्याण लॅब टीम आणि संपूर्ण आरोग्यवर्धन टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. 💙

वेळीच तपासणी. योग्य जागरूकता. निरोगी समाज.

🩺 Healthier communities begin with timely check-ups!

Under the Arogyavardhan Project, Seva Arogya Foundation, in association with ZS Associates India Pvt. Ltd., organised a health check-up camp at Shravandhara on 9th September.

✨ 138 beneficiaries reached
👩 118 women | 👨 19 men
🦴 Bone Density Tests – 101
🩸 Haemoglobin Tests – 98
💉 HbA1C Tests – 71

The camp was graced by Mr. Sanjay Bhalerao, Dr. Harshada Padhye and Dr. Tushar Bhelke.

Medical examinations were conducted by Dr. Tushar Bhelke, Dr. Rohit Londhe, Dr. Bablu Prajapati and Dr. Sanjay Dixit, with support from the Jankalyan Lab team and the entire Arogyavardhan team. 💙

Timely screening. Better awareness. Healthier lives.

09/09/2026

🌺 Little Hands, Beautiful Bappa! 🌺

This Ganeshotsav, our Samruddhi Varg children gave shape to their creativity by making their own eco-friendly Ganpati idols using Shadu clay. 🪔🌱

Through “Chimuklya Hatane Chala Sakaru Ganpati”, 420 children across 22 communities came together to celebrate Bappa while learning the importance of protecting our environment. ❤️

A beautiful celebration of creativity, tradition & environmental responsibility! 🙏✨

🌺 चिमुकल्या हातांनी साकारला आपला बाप्पा! 🌺
यंदाच्या गणेशोत्सवात समृद्धी वर्गातील मुलांनी शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती साकारली. 🪔🌱

“चिमुकल्या हाताने चला साकारू गणपती” या उपक्रमातून २२ वस्त्यांमधील ४२० मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि बाप्पासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही मनात रुजवला. ❤️

सर्जनशीलता, संस्कार आणि पर्यावरणाची जाणीव — यांचा सुंदर संगम! 🙏✨

🌸 ज्ञान, आरोग्य आणि आत्मविश्वासाची भरारी!🌸१९ जुलै २०२६ रोजी कर्वे शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात घे भरारी किशोर विक...
23/07/2026

🌸 ज्ञान, आरोग्य आणि आत्मविश्वासाची भरारी!🌸
१९ जुलै २०२६ रोजी कर्वे शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात घे भरारी किशोर विकास प्रकल्प अंतर्गत किशोरींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. अश्विनीताई कुलकर्णी व संस्थेच्या संस्थापिका डॉ. हर्षदा पाध्ये यांच्या हस्ते भारतमातापूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यशाळेत Healthy Habits, मासिक पाळी आणि Good Touch – Bad Touch या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. उदाहरणे, रोल प्ले आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलींमध्ये आरोग्यदायी सवयी, स्वच्छता, आत्मविश्वास आणि आत्मसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाला १८२ मुली आणि १८ कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आम्ही सातत्याने करत राहू. 💙

🚩 शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा 🚩सेवा आरोग्य फाऊंडेशनतर्फे समृद्धी वर्ग, घे भरारी आणि आरोग्यवर्धन या तिन्ही प्रकल्पा...
03/07/2026

🚩 शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा 🚩

सेवा आरोग्य फाऊंडेशनतर्फे समृद्धी वर्ग, घे भरारी आणि आरोग्यवर्धन या तिन्ही प्रकल्पांअंतर्गत 31 वस्त्यांमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

मुलांनी लाठी-काठी, नृत्य, पोवाडा, शिवगर्जना आणि शिवराज्याभिषेक दिनाची माहिती अशा विविध सादरीकरणांमधून उत्साहाने सहभाग घेतला. पालक, स्थानिक कार्यकर्ते आणि वस्तीतील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, बुद्धिमत्ता, रयतेविषयीचे प्रेम आणि स्वराज्याचे विचार मुलांपर्यंत पोहोचवले.

सुमारे 900 जणांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा सोहळा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

🚩 Celebrating Shivrajyabhishek Din 🚩

Seva Arogya Foundation celebrated Shivrajyabhishek Din across 31 communities through our Samruddhi Varg, Ghe Bharari, and Aarogyavardhan initiatives.

Children enthusiastically performed lathi-kathi, dance, powada, Shivgarjana, and shared the significance of this historic day. Parents, local volunteers, and community members joined in with great pride.

Our speakers inspired the children with stories of Chhatrapati Shivaji Maharaj’s courage, wisdom, love for his people, and vision of Swarajya.

With around 900 participants, the celebration became a beautiful reminder to learn from Shivcharitra and carry forward Shivaji Maharaj’s values.

जय भवानी! जय शिवराय! 🚩

#शिवराज्याभिषेकदिन


🌟 स्वप्नांना भरारी देणारा आनंदसोहळा!सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या “घे भरारी” किशोर विकास प्रकल्पांतर्गत सांगाती विद्यार्थी पा...
03/07/2026

🌟 स्वप्नांना भरारी देणारा आनंदसोहळा!

सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या “घे भरारी” किशोर विकास प्रकल्पांतर्गत सांगाती विद्यार्थी पालकत्व योजनेतील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.

आत्मविश्वास, ध्येय निश्चिती, शैक्षणिक मार्गदर्शन आणि भावनिक आधार देत सांगाती योजना विद्यार्थ्यांच्या वाटचालीत खऱ्या अर्थाने साथीदार ठरत आहे. 💙

विद्यार्थ्यांनी समुपदेशकांना राखी बांधून विश्वास, आधार आणि आपुलकीच्या नात्याची सुंदर सुरुवात केली.

📍 १४० उपस्थिती | विद्यार्थी, पालक, समुपदेशक व कार्यकर्ते
चला, प्रत्येक विद्यार्थ्याला भरारी घेण्यासाठी साथ देऊया. ✨

🌟 Celebrating Dreams, Growth & New Beginnings!

Under Seva Arogya Foundation’s “Ghe Bharari” Kishor Vikas Project, the Sangati Vidyarthi Palakatva Yojana celebrated the success of our 10th standard students and warmly welcomed new students into the program.

From confidence-building and goal-setting to academic support and emotional guidance, Sangati continues to stand by students and their families like a true companion. 💙

A heartfelt moment of the event was when students tied rakhis to their counsellors, symbolizing a bond of trust, support, and togetherness.

📍 140 attendees | Students, parents, counsellors & volunteers
Together, we are helping young minds take flight. ✨

#शिक्षण



🌿 जागतिक योग दिन उत्साहात साजरा! 🧘‍♀️✨जागतिक योग दिनानिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या समृद्धी वर्ग व घे भरारी प्रकल्पांत...
03/07/2026

🌿 जागतिक योग दिन उत्साहात साजरा! 🧘‍♀️✨

जागतिक योग दिनानिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या समृद्धी वर्ग व घे भरारी प्रकल्पांतर्गत 34 वस्त्यांमधील 500 मुलांसाठी योग सत्र घेण्यात आले.

मुलांनी सूर्यनमस्कारासोबत ताडासन, वृक्षासन, पद्मासन आणि बटरफ्लाय यांसारखी सोपी आसने केली. योगामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि एकाग्रता वाढते, याचे महत्त्व मुलांना सांगण्यात आले.

निरोगी, आनंदी आणि सकारात्मक बालपणाकडे एक सुंदर पाऊल. 💙

🌿 Celebrating International Yoga Day with young minds! 🧘‍♀️✨

On the occasion of International Yoga Day, Seva Arogya Foundation conducted yoga sessions for 500 children across 34 different localities under the Samruddhi Varg and Ghe Bharari projects.

Through Surya Namaskar and simple asanas like Tadasana, Vrikshasana, Padmasana and Butterfly Pose, children learned the importance of a healthy body, calm mind and daily discipline.

A small step towards building healthier, happier and more focused children. 💙





🎒📚 ९००+ शालेय साहित्य संच... आणि असंख्य चेहऱ्यांवरील आनंद! ✨आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सेवा आरोग्य फाउंडेशनतर्फे पुण...
03/07/2026

🎒📚 ९००+ शालेय साहित्य संच... आणि असंख्य चेहऱ्यांवरील आनंद! ✨

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सेवा आरोग्य फाउंडेशनतर्फे पुण्यातील विविध भागांमध्ये ९०० हून अधिक शालेय साहित्य संचांचे वितरण करण्यात आले. 💙

📍 उत्तमनगर | वारजे | कर्वेनगर | कोथरूड | बावधन

प्रत्येक दप्तरासोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला नवी उमेद आणि प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दाते, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 🙏

✨ आपणही या सेवाकार्यात सहभागी व्हा.
🌐 www.sevaarogya.org

🎒📚 900+ School Kits. Countless Smiles. ✨

With the support of our incredible donors, volunteers, and well-wishers, Seva Arogya Foundation has successfully distributed over 900 school kits to students across Pune! 🌟 Each kit includes a quality backpack, notebooks, and essential stationery items.

Our team reached students across:
📍 Uttamnagar | Warje | Karvenagar | Kothrud | Bavdhan

Thank you to every single person involved in this drive. Your generosity drives real change! 💙

✨ Support our mission:
Donate now and empower lives!
🔗 Donate here: www.sevaarogya.org

Address

Samaj Mandir Hingane Home Colony
Pune
411052

Opening Hours

Monday 10am - 6pm

Telephone

+919075081977

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seva Arogya Foundation, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Seva Arogya Foundation, Pune:

Shortcuts

Share