22/08/2025
कृषी परंपरेतील बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या सर्जा-राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल-पोळा..!
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बंधूना हार्दिक शुभेच्छा!
✨️ जय जवान, जय किसान! 🚜
#शेतकरी #बैलपोळा #पोळा #बैल_पोळा #पोळा #बळीराजा #कृषिसंस्कृती