एल्गार सेना महाराष्ट्र राज्य अधिकृत

  • Home
  • India
  • Pune
  • एल्गार सेना महाराष्ट्र राज्य अधिकृत

एल्गार सेना महाराष्ट्र राज्य अधिकृत NGO, Dhangar Samaj

09/03/2025
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,* *गौरव पुरस्कार सोहळा 2023**पिंपरी चिंचवड मनपा आणि अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती ...
29/05/2023

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,*
*गौरव पुरस्कार सोहळा 2023*

*पिंपरी चिंचवड मनपा आणि अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त,*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार,*

*या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यादेवी चौक पिंपरी या ठिकाणी ठरलेल्या वेळेतच संपन्न होणार असुन आपण सर्वांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही आपणास नम्र विनंती.*

*धन्यवाद !*

*राजाभाऊ दुर्गे*
*कार्यकारी सदस्य : अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

10/04/2023

औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर क्रूरकर्मा औरंगजेबाने उध्वस्त केले होते. या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोध्दार हिंदू धर्मरक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

04/04/2023

प्रत्येक धनगर बांधवाने ऐकावे,
असे अत्यंत महत्वपूर्ण स्पीच.

17/03/2023

सध्या एकीकडे पेन्शन वरून संपूर्ण महाराष्ट्रात वादंग माजले आहे मात्र दुसरीकडे धनगर समाजाचे आमचे आदर्श आमदार गणपतराव देशमुख यांचा हा व्हिडिओ पेन्शन मागणाऱ्या या लोकांना एक प्रकारे चपराकच आहे त्याचप्रमाणे आदर्श आमदार कसे असावेत याचे हुबेहूब दर्शन देणारा हा व्हिडिओ आहे. आपण सर्वांनी तो नक्की पहावा आणि इतरांना शेअर करावा.

Address

Pune

Telephone

9890200200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एल्गार सेना महाराष्ट्र राज्य अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share