Sangvi Vikas Manch - सांगवी विकास मंच

  • Home
  • India
  • Pune
  • Sangvi Vikas Manch - सांगवी विकास मंच

Sangvi Vikas Manch - सांगवी विकास मंच आपल्या सहकार्याने सांगवी गावाच्या विकासासाठी एका संस्थेच्या रूपाने एक हक्काचे व्यासपीठ...

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील एक सांस्कृतिक गाव म्हणून सांगवी गावाची ख्याती प्रसिध आहे.सांगवीतील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाच्या व्यक्ती सातत्त्याने अनेकविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात.पूर्वीच गावपण जाऊन आता सांगवीला कोस्मोपोलिटीन लूक यायला लागला आहे.
अशा या सांगवी च सांगवीतील सर्व माणसानंच एक कुटुंब व्हाव,सांगवीतील प्रत्येक लहान थोर नागरिक स्वतःच्या व्यक्तिगत विकासासाठी जगत असताना

थोडाफार का होइना सांगवीच्या सामाजिक विकासासाठी सज्ज व्हावा,प्रत्येकाला या कार्यात सहभागी होता यावे आणि या कामासाठी प्रत्तेकाला एक हक्काचा व्यासपीठ असाव म्हणूनच सांगवी विकास मंच या संस्थेची स्थापना होत आहे.या संस्थेच्या माध्यमातून विवीध अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सांगवीच्या विकासात सामुहिक प्रयत्नातून योगदान देण्यात येणार आहे.
तरी तुम्ही पण सांगवीच्या विकासासाठी सामील व्हा.

आजचा शेवटचा दिवस
02/11/2024

आजचा शेवटचा दिवस

दिन दिन दिवाळी...गायी-म्हशी ओवाळीदिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी!
28/10/2024

दिन दिन दिवाळी...गायी-म्हशी ओवाळी

दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी!

Address

Sh*tole Nagar, Old Sangvi
Pune
411027

Telephone

+919604141516

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangvi Vikas Manch - सांगवी विकास मंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sangvi Vikas Manch - सांगवी विकास मंच:

Share