Geeta Dharma Mandal

Geeta Dharma Mandal Geetadharma Mandal has soulful and lifetime commitment to spread and imbibe vital thought process of ‘Knowledge-Devotion-Work based living’.

ज्ञानेश्वरीचे आकलन झाले अधिकच सोपे — ‘ज्ञानाई’मुळे! ज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधून गीता धर्म मंडळ, पुणे आणि सकाळ प्रका...
01/10/2026

ज्ञानेश्वरीचे आकलन झाले अधिकच सोपे — ‘ज्ञानाई’मुळे!

ज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधून गीता धर्म मंडळ, पुणे आणि सकाळ प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले अभ्यासपूर्ण व्याख्यान सत्र.

विषय — ज्ञानेश्वरीचे महत्त्व आणि ‘ज्ञानाई’चे औचित्य

📅 शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६
⏰ सायं. ४:३० वाजता
📍 गीता धर्म मंडळ, पुणे

ज्ञानेश्वरीच्या गहन विचारांचा आणि ‘ज्ञानाई’च्या माध्यमातून तिच्या सोप्या मांडणीचा अनुभव घेण्यासाठी नक्की सहभागी व्हा. 🙏📚

#ज्ञानेश्वरी #ज्ञानाई #ज्ञानेश्वरीजयंती #गीता #गीतातत्त्वज्ञान #मराठीसाहित्य #मराठीवाचन #सकाळप्रकाशन #गीताधर्ममंडळ #पुणे #मराठीसंस्कृती #अध्यात्म #संतज्ञानेश्वर #ज्ञान #साहित्यप्रेमी

05/09/2026

गीतधर्म मंडळात जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात साजरा! 🙏🎉

भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवानिमित्त गीतधर्म मंडळात भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. ✨🦚

या सुंदर क्षणांची एक छोटीशी झलक! 💛

🌐 Website: https://geetadharmamandal.org/

📍 गीताभवन, ११४१, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०

📞 ०२० २४४७६४९१ / ०२० २४४५२९२४

#गीतधर्ममंडळ #जन्माष्टमी #कृष्णजन्माष्टमी #श्रीकृष्ण #जन्माष्टमीउत्सव #पुणे

गीताधर्म मंडळातर्फे प्रतिवर्षी घेतल्या जाणाऱ्या गीता तत्त्वव्रती , ज्ञानेश्वरी प्रबोध, संत तुकाराम गाथा प्रवेश, आणि टिळक...
29/08/2026

गीताधर्म मंडळातर्फे प्रतिवर्षी घेतल्या जाणाऱ्या गीता तत्त्वव्रती , ज्ञानेश्वरी प्रबोध, संत तुकाराम गाथा प्रवेश, आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ याच्या सहयोगाने चालवला जाणारा गीतारहस्य प्रबोध या प्रमाणपत्र परीक्षांचे बक्षीस वितरण नुकतेच गीताधर्म मंडळामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते झाले.

सर्व परीक्षार्थींचे अभिनंदन.🙏✨📜🏆🎉

#गीताधर्ममंडळ #गीतारहस्य #ज्ञानेश्वरी #संततुकाराम #प्रमाणपत्रपरीक्षा #बक्षीसवितरण #पुणे #संस्कृती #संस्कृत #अभिनंदन

सस्नेह निमंत्रण 🙏गीताधर्म मंडळातर्फे आयोजित विविध परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ तसेच पत्रकारमहर्षी ग. वि. केतकर पुरस्का...
20/08/2026

सस्नेह निमंत्रण 🙏

गीताधर्म मंडळातर्फे आयोजित विविध परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ तसेच पत्रकारमहर्षी ग. वि. केतकर पुरस्कार प्रदान सोहळ्यास आपण उपस्थित राहावे, ही सस्नेह विनंती.

📅 रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६
🕓 दु. ४ वाजता

#गीताधर्ममंडळ #गविकेतकरपुरस्कार #पारितोषिकवितरणसमारंभ #गीताधर्म #गीता #पुणे #ज्ञानपरंपरा #संस्कार #मराठीसंस्कृती

🚩गीताधर्म मंडळ, पुणे 🚩          *संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा* २०२६ भगवद्गीतेच्या अध्ययनाला आणि संस्कारांना प्रोत्साहन दे...
18/08/2026

🚩गीताधर्म मंडळ, पुणे 🚩

*संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा* २०२६

भगवद्गीतेच्या अध्ययनाला आणि संस्कारांना प्रोत्साहन देण्यासाठी गीताधर्म मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे "संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा"आयोजित करण्यात आली आहे.

🕉️ संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा

🔸स्पर्धा कालावधी: २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६
📝 प्रवेश अर्ज: मंडळाच्या कार्यालयात(सोमवार ते शनिवार, दुपारी ३.०० ते ७.००) उपलब्ध. अर्जाच्या २ प्रती भरून जमा कराव्यात.
🔸 निःशुल्क प्रवेश
📌 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६

🔸अधिक माहिती करता
गीताधर्म मंडळ
गीताभवन, ११४१, पेरूगेट पोलिस चौकी जवळ,
सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०

संपर्क 📞
०२० २४४७६४९१ / ०२० २४४५२९२४
🌐 www.geetadharmamandal.org

गीताधर्म मंडळाचा संस्थापना दिन, शतकोत्तर दुसरा वाढदिवस, २३ जुलै २०२६ ला उत्साहात पार पडला. याप्रसंगी मंडळाच्या नूतन वेबस...
28/07/2026

गीताधर्म मंडळाचा संस्थापना दिन, शतकोत्तर दुसरा वाढदिवस, २३ जुलै २०२६ ला उत्साहात पार पडला.
याप्रसंगी मंडळाच्या नूतन वेबसाइट चे अनावरण झाले.

गीताधर्म मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित *श्रीव्यास पुरस्कार प्रदान सोहळा* 🙏✨यंदाचा प्रतिष्ठेचा *‘श्रीव्यास  पुरस्...
27/07/2026

गीताधर्म मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित *श्रीव्यास पुरस्कार प्रदान सोहळा* 🙏✨

यंदाचा प्रतिष्ठेचा *‘श्रीव्यास पुरस्कार’ सरिता बापट* यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आपण या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🌼

*बुधवार, २९ जुलै २०२६ | सायं. ५:०० वाजता*
📍 गीताधर्म मंडळ, सदाशिव पेठ, पुणे

#गीताधर्ममंडळ #श्रीव्यासपुरस्कार #गुरुपौर्णिमा #सरिताबापट #पुणे

🔯गीताधर्म मंडळ🔯🕉️ *एकादशी श्रीमद् भगवद्गीता पठण*🕉️🚩 आषाढ शुक्ल एकादशी 🚩💫 *देवशयनी आषाढी एकादशी* 💫देवशयनी एकादशी निमित्ता...
24/07/2026

🔯गीताधर्म मंडळ🔯

🕉️ *एकादशी श्रीमद् भगवद्गीता पठण*🕉️

🚩 आषाढ शुक्ल एकादशी 🚩
💫 *देवशयनी आषाढी एकादशी* 💫

देवशयनी एकादशी निमित्ताने संपुर्ण श्रीमद्भगवद्गीता पाठ गीताधर्म मंडळामध्ये दुपारी 3 वाजता.
आपण सर्व भगवद्गीता प्रेमी, साधक यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती 🙏🏻
*स्थळ आणि वेळ*
🏫गीताधर्म मंडळ🏫
पेरूगेट पोलीस चौकी जवळ सदाशिव पेठ पुणे
🔷 शनिवार दि. 25 जुलै 2026
🔷दुपारी 3 वा
🔷 साधकांनी भगवद्गीता सोबत आणावी.
II ॐ नमो भगवते वासुदेवाय II

माननीय योगेशबुवा रामदासी ( सज्जन गड ) यांची गीताधर्म मंडळाला भेट.शंखवादन - केदार परांजपे स्वागत / सत्कार योगेश बुवा आणि ...
30/06/2026

माननीय योगेशबुवा रामदासी ( सज्जन गड ) यांची गीताधर्म मंडळाला भेट.

शंखवादन - केदार परांजपे
स्वागत / सत्कार
योगेश बुवा आणि दातार सर
हस्ते - आशिष केसकर
प्रास्तविक - आशिष केसकर
पोवाडा - ओंकार नेरलेकर
उद्बोधन - योगेशबुवा रामदासी
अध्यक्षतेखाली समारोप आणि आभार - डॉ दातार सर
शिवकल्याण राजा - सौ भाग्यश्री केसकर
सूत्रसंचालन - सुहास क्षीरसागर
प्रकाशचित्र - गीतेश जोशी

Address

Geeta Bhavan, 1141, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 1pm - 7pm
Tuesday 1pm - 7pm
Wednesday 1pm - 7pm
Thursday 1pm - 7pm
Friday 1pm - 7pm
Saturday 1pm - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geeta Dharma Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Geeta Dharma Mandal:

Shortcuts

Share