28/05/2026
फक्त 20 जागा उपलब्ध 🚨
कारण हा फक्त वर्कशॉप नाही.
Food Business योग्य पद्धतीने उभारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तयार केलेला 2 दिवसांचा Intensive Food Business Growth Workshop आहे. 📈🍲
Packaging 📦 आणि Branding ✨
पासून Retail Margins 🛒, Online Marketplace Costing 💻, Pricing Structure 💰
आणि तुमचे उत्पादन मार्केटमध्ये प्रत्यक्ष कसे लिस्ट करायचे — यापर्यंतची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत.
जे अनेक लोक महागड्या चुका करून शिकतात, ते तुम्हाला येथे प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळेल.
Market मध्ये काम केलेले Founders, Experts आणि Industry Professionals 🎤👩💼👨🍳 यांच्याकडून थेट मार्गदर्शन मिळणार.
जर तुम्ही खरोखरच एक Profitable Food Business उभारण्याबाबत गंभीर असाल, तर हा Workshop तुमच्यासाठी आहे. 🔥
प्रशिक्षण शुल्क -5000/- फक्त
प्रशिक्षण स्थळ - कोथरूड,पुणे
संपर्क करा - 7710814626 / 8999114720