Jankalyan Blood Bank

Jankalyan Blood Bank To collect / store / test and issue blood to needy patients. Jankalyan Blood Bank, Pune is run by charitable trust . ft.

is housed in its own magnificent premises with built up area of about 7500 sq. The premises is designed to cater to most exacting requirements of Standard Blood Bank & spaces allotted for holding workshops, seminars & classrooms for conducting classes for training & updating of laboratory Technicians as well as for other staff for creating awareness about the latest developments in Transfusion Medicine & Voluntary Blood Donation movement. Practicing Physicians & Surgeons are welcomed to meet at the Blood Bank for updating information on Blood Transfusion through training programme.

Every breath we take depends on a healthy planet.This World Ozone Day, let's remember that protecting our environment an...
16/09/2026

Every breath we take depends on a healthy planet.
This World Ozone Day, let's remember that protecting our environment and caring for humanity go hand in hand.
While small eco-friendly actions help preserve our planet, a single blood donation can give someone the chance to live.
Visit Janakalyan Blood Bank and make a difference today.

#जनकल्याणरक्तपेढी

🩸 Apheresis Awareness Day | 15 September 2026Observed on the 3rd Tuesday of September, this day highlights the vital rol...
15/09/2026

🩸 Apheresis Awareness Day | 15 September 2026

Observed on the 3rd Tuesday of September, this day highlights the vital role of apheresis in patient care.

From transplants and cancer treatments to complex surgeries, apheresis helps provide patients with the specific blood components they need.

Donate Platelets. Give Hope. Save Lives. ❤️

गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, आनंद आणि सेवाभावाचा सुंदर संगम! या गणेशोत्सवात भक्तीसोबत मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करूया. ...
14/09/2026

गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, आनंद आणि सेवाभावाचा सुंदर संगम!
या गणेशोत्सवात भक्तीसोबत मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करूया.
चला, बाप्पाच्या आशीर्वादाने, रक्तदानातून जीवनदानाच्या कार्यात सहभागी होऊया.

#गणेशोत्सव #बाप्पामोरया #जनकल्याणरक्तपेढी

टैटू बनवाने के बाद ६ महीने (१८० दिन) प्रतीक्षा करना सुरक्षित रक्तदान की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। आपकी सुरक्षा हमार...
11/09/2026

टैटू बनवाने के बाद ६ महीने (१८० दिन) प्रतीक्षा करना सुरक्षित रक्तदान की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। आपकी सुरक्षा हमारी प्राथमिकता है, क्योंकि सुरक्षित रक्तदान ही स्वस्थ समाज की नींव है।

क्या आपके टैटू को ६ महीने पूरे हो चुके हैं?

तो अब किसी की ज़िंदगी बचाने की आपकी बारी है!
आज ही जनकल्याण ब्लड बैंक आएँ और रक्तदान करें।

#जनकल्याणरक्तपेढी #रक्तदाता

रक्तदानातून केवळ जीवन वाचत नाही…माणसं जोडली जातात, नाती निर्माण होतात. जनकल्याण रक्तपेढीशी रक्तदानाच्या माध्यमातून जोडले...
10/09/2026

रक्तदानातून केवळ जीवन वाचत नाही…
माणसं जोडली जातात, नाती निर्माण होतात.

जनकल्याण रक्तपेढीशी रक्तदानाच्या माध्यमातून जोडलेल्या रक्तदात्यांचा वाढदिवस आम्ही औक्षण करून साजरा केला. कारण आमच्यासाठी प्रत्येक रक्तदाता हा केवळ Donor नाही, तर जनकल्याण परिवाराचा एक मोलाचा सदस्य आहे.

या रक्ताच्या नात्याला आणि माणुसकीच्या बंधाला मनापासून सलाम!
सर्व रक्तदात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्तदान करा… माणुसकीचं नातं जोडा.

#रक्ताचीनाती #जनकल्याणरक्तपेढी #रक्तदान #रक्तदाता #रक्तदानश्रेष्ठदान

10/09/2026

तुमच्याकडे जे आहे, ते कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं!

शुभांगी गांधी यांनी पहिल्यांदाच प्लेटलेट्स दान करून एका गरजू रुग्णाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला.

प्रत्येक महिलेच्या आयुष्यात देण्यासारखं खूप काही असतं - थोडा वेळ, थोडी काळजी आणि रक्तदानाच्या माध्यमातून एखाद्याला जगण्याची नवी संधी.

चला, अधिकाधिक महिलांनी पुढे येऊया आणि रक्तदान व प्लेटलेट दानाची ही जीवनदायी चळवळ मजबूत करूया.

#प्लेटलेट्स_दान #जनकल्याणरक्तपेढी

थॅलेसेमिया रुग्णांसाठी नियमित रक्तसंक्रमण म्हणजे जीवनाला मिळणारी सततची साथ. तुमचे एक रक्तदान त्यांच्या उपचारांच्या प्रवा...
09/09/2026

थॅलेसेमिया रुग्णांसाठी नियमित रक्तसंक्रमण म्हणजे जीवनाला मिळणारी सततची साथ.
तुमचे एक रक्तदान त्यांच्या उपचारांच्या प्रवासात आशेचा अनमोल थेंब ठरू शकते.
तुमच्या रक्तदानातून कोणाच्या आयुष्याला आधार मिळू शकतो.

तुम्ही तयार आहात का?

आजच जनकल्याण ब्लड बँकेत भेट द्या आणि रक्तदान करा.

#रक्तदाते

An earnest appeal by Janakalyan Blood BankThe festive phase starts with Ganapati preparations at home and in society  at...
08/09/2026

An earnest appeal by Janakalyan Blood Bank
The festive phase starts with Ganapati preparations at home and in society at large,specially in Pune. The festive mood continues till the Diwali celebrations. Specially younger people and Karyakartas are engrossed in these couple of months. At home too the planning for the occasions begin and all get busy with it.
In this period the number of blood donation drives declines,but the need of blood does not get reduced. The number of Dengue patients is increasing, so the demand for platelets is high. The usual demand of blood by Thalassemia patients is steady, plus accidents and surgeries too need blood. All these factors have resulted into the acute shortage of Blood in Blood Banks.
Making platelets available is a challenge in this situation. From one unit of blood bag 50 to 70 ml of platelets can be separated, thus the patients are to be given the platelets from more than one donor. Janakalyan Blood Bank uses the Apheresis procedure to collect and separate platelets from the blood of a donor which allows to send the blood again to the donor again after separating the platelets. This takes approximately 45 to 60 minutes. Many donors specially spare time for this. The age limit is from 18 to 60. The rest of the norms are also followed and platelets can be donated twice a month. It is useful for the patients in many ways. Janakalyan Blood Bank works keenly to make Single Donor Platelets available to patients. We need more donors to come forward to donate platelets for the patients in need as its shelf life is small. So we take an opportunity to appeal donors to become the platelets donors too.
No patient should go without the need of Blood fulfilled from the Janakalyan Blood Bank, is the main objective. At the same time there is no replacement donation expected.
Thus we appeal to Social,Educational organisations and the IT sector, Banks housing societies to organise Blood Donation drives. Even they can send small groups of donors to Janakalyan to donate blood. They may contact to fix day,time and date at their convenience.
In this festive season the patients in need should not suffer the shortage. All the organisations and groups always have been at the forefront to help,with this trust we appeal all.

- Vidya Deshpande

#जनकल्याणरक्तपेढी #रक्तदान #रक्तदाते

07/09/2026

जनकल्याण रक्तपेढीचे आवाहन
सणावारांचा आणि लगबगीचा काळ सुरू होतो तो गणपती उत्सवाच्या तयारी पासून. जवळ जवळ दिवाळी पर्यंत तो चालतो. मोठ्या प्रमाणावर तरुण व कार्यकर्ते मंडळी यात गुंतलेली,शिवाय घरातही सणांची तयारी सुरू झालेली असतेच. या साऱ्या धामधुमीत रक्तदान शिबिरांची संख्या काहीशी रोडवते आहे, अर्थात त्याची गरज काही कमी होत नाही.
किंबहूना सध्या डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढते आहे, त्यामुळे प्लेटलेट्स ची मागणी वाढलेली आहे. शिवाय नेहमी प्रमाणे थॅलेसेमिया रुग्णांची रक्ताची गरज कायम आहे, अपघात, शस्त्रक्रिया यासाठी देखील रक्त पुरवठा असावा लागतोच. या साऱ्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा रक्त पेढ्यांमध्ये तीव्रतेने जाणवतो आहे.
प्लेटलेट्स उपलब्ध करणे हेही एक महत्त्वाचे आव्हान असतेच, त्या रक्तातून वेगळ्या करून दिल्या जातात. एका रक्त पिशवी मधून साधारणपणे 50 ते 70 मिलिलीटर येवढ्या प्लेटलेट्स वेगळया करता येतात. त्यामुळे रुग्णाला गरजेनुसार एकापेक्षा अधिक रक्त दात्यांच्या प्लेटलेट्स द्याव्या लागतात.
मात्र जनकल्याण रक्तपेढीत अफेरेसिस तंत्राचा वापर करून एकाच रक्त दात्याच्या प्लेटलेट्स उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. दात्याच्या रक्तातून प्लेटलेट्स काढल्या जाऊन रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात पाठविले जाते. अनेक रक्त दाते यासाठी विशेष वेळ देतात. या प्रक्रियेसाठी साधारणतः 45-60 मिनिटे लागतात. यासाठी दात्याचे वय 18 ते 60 असावे लागते. शिवाय रक्तदानासाठी असणारे अन्य निकष आहेतच, मात्र प्लेटलेट्स दान हे महिन्यातून दोनदा करता येते. रुग्णालाही ते सोयीचे असतेच अनेक दृष्टीने. एकाच दात्याच्या प्लेटलेट्स रुग्णाला देता याव्या यासाठी जनकल्याण रक्तपेढी सजग असतेच, पण रक्तदात्यांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील या निमित्ताने जनकल्याण रक्तपेढी करू इच्छिते.
जनकल्याण रक्तपेढी आलेल्या कोणाही रुग्णाला रक्ताविना परत जावे लागू नये यासाठी सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच मोठी कार्यालये, पुण्यातील माहिती - तंत्रज्ञान क्षेत्र ,बॅंका, गृह संस्था या सगळ्यांना रक्तदानासाठी आवाहन करते आहे. त्यांना लहान लहान गटाने रक्तपेढीत येऊन देखील रक्तदान करता येईल. त्यासाठी रक्तपेढीत संपर्क करून वेळ व दिवस ठरविता येईल,म्हणजे कोणाही रुग्णाला वेळे मध्ये रक्तपुरवठा करणे शक्य होईल.
या सणासमारंभाच्या काळात गरजू रुग्णांचीही अडचण होऊ नये यासाठीच हे आवाहन. समाज नेहेमीच यासाठी उभा राहतो या विश्वासानेच आपल्या सर्वांशी हा संवाद.

- विद्या देशपांडे

#रक्तदाते #रक्तदान

शिक्षक आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात, तर रक्तदाता आपल्या निःस्वार्थ रक्तदानातून अनेकांना नवजीवनाची संधी देतात. दोघां...
05/09/2026

शिक्षक आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात, तर रक्तदाता आपल्या निःस्वार्थ रक्तदानातून अनेकांना नवजीवनाची संधी देतात. दोघांचेही समाजावर असलेले ऋण अमूल्य आहे.
या शिक्षक दिनानिमित्त, आपल्या आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या एखाद्या गुरुजनांचे नाव कमेंटमध्ये लिहा आणि त्यांच्या सन्मानार्थ रक्तदानाचा संकल्प करा.
गुरूंच्या संस्कारांना मानवतेची साथ देऊया.

#जनकल्याणरक्तपेढी #रक्तदान

Address

1003 , Shukrawar Peth, Near Hotel Natraj Swargate
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jankalyan Blood Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jankalyan Blood Bank:

Shortcuts

Share