03/05/2026
'सह्याद्री वॉरियर्स' उळे या आपल्या टीमने आचेगाव येथे...
🏏 आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी युवा मंच आयोजित
🏏 “आमदार चषक” क्रिकेट स्पर्धेमध्ये चौथे पारितोषिक जिंकले यांचे पारितोषिक वितरण सोहळा आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडले, यावेळी जिल्हापरिषद सदस्य व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नेताजीभाऊ खंडागळे उपस्थित होते!
🏆 विजेत्या संघांचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्व सहभागी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा!
#सह्याद्री_वॉरियर्स #सह्याद्री_फाउंडेशन #नेताजीभाऊ