Aradhana Jain Mahila Parishad Pune

Aradhana Jain Mahila Parishad Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aradhana Jain Mahila Parishad Pune, Community Center, Pune.

नांदणी येथील " महास्वामी मठाधिपती " व प्राकृत , संस्कृत , कन्नड , हिंदी , इंग्रजी , मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे , जिनधर...
28/11/2025

नांदणी येथील " महास्वामी मठाधिपती " व प्राकृत , संस्कृत , कन्नड , हिंदी , इंग्रजी , मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे , जिनधर्म संस्कृती व आर्ष परंपरेचे परम संरक्षक , धर्म दिवाकर , प्रज्ञावंत पट्टाचार्य , वात्सल्यमूर्ती , जगतगुरु परम पूज्य स्वस्तिश्री जिनसेनजी भट्टारक महाराज यांच्या ७ व्या दीक्षा दिनी
*त्रिवार इच्छामि *🙏🏻🙏🏻🙏🏻

26/11/2025
दक्षिण भारत जैन सभेचा महत्त्वाकांक्षी - क्रांतिकारी निर्णय..."प्रथमाचार्य श्री शांतीसागर शैक्षणिक दत्तक पालक शिष्यवृत्ती...
26/11/2025

दक्षिण भारत जैन सभेचा महत्त्वाकांक्षी - क्रांतिकारी निर्णय...
"प्रथमाचार्य श्री शांतीसागर शैक्षणिक दत्तक पालक शिष्यवृत्ती योजना"
पैशाअभावी समाजातील अत्यंत हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेते यासाठी गेल्या वर्षी ८ आणि यावर्षी 22 अशा एकूण ३० विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक पालकत्व दक्षिण भारत जैन सभा स्वीकारत आहे... ३५ हजारापासून ते २ लाखांपर्यंतच्या धनादेशाचे विद्यार्थ्यांना वितरण... यशवंत व्हा... गुणवंत व्हा

#दक्षिणभारतजैनसभा #जयजिनेंद्र #ʜɴᴅ

14/10/2025
07/09/2025

आज क्षमावाणी पर्व निमीत्त भ.महावीर दिगंबर जैन मंदीर चांदणी चौक बावधन येथे वसगडे येथून आलेल्या गोमटेश झांजपथक दला मध्ये काही मिनीट्स आराधना महिला परिषद च्या महिलांनी आपली हौस भागवून मनसोक्त झांजपथकाचा आनंद घेतला...

*दक्षिण भारत जैन सभे कडून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आरोग्य मित्र आण...
05/09/2025

*दक्षिण भारत जैन सभे कडून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आरोग्य मित्र आणि आरोग्य सखी नेमून वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे*

जय जिनेंद्र 🙏सर्व उद्योजक, मेंबर्स बंधूंना कळविण्यात येते की - आपल्यासोबत कोणी आपले जैन सहकारी मित्र तसेच जैन स्टाफ* व क...
20/08/2025

जय जिनेंद्र 🙏
सर्व उद्योजक, मेंबर्स बंधूंना कळविण्यात येते की -
आपल्यासोबत कोणी आपले जैन सहकारी मित्र तसेच जैन स्टाफ* व कुटुंबातील व्यक्ती हा वर्कशॉप करू इच्छित असतील तर त्यांनीही रजिस्ट्रेशन करून वर्कशॉप जॉईन करू शकतात. आज रजिस्ट्रेशन चा शेवटचा दिवस आहे कृपया त्वरा करा..!!

सर्व नवनियुक्त मान्यवर पदाधीकार्यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!..
07/08/2025

सर्व नवनियुक्त मान्यवर पदाधीकार्यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!..

  प.पू.स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी संस्थान मठ, नांदणीतील ‘माधुरी’ हत्तीणीसंदर्भात आज मंगळवार दि.5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी...
05/08/2025



प.पू.स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी संस्थान मठ, नांदणीतील ‘माधुरी’ हत्तीणीसंदर्भात आज मंगळवार दि.5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वा. राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री समितीकक्षामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ‘माधुरी’ हत्तीणीबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या केसमध्ये सरकारनेही आता मठासोबत असणार असून हत्तीणी परत आणण्याबरोबरच हत्तीणीला वनताराकडे नेताना निरोपाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या मुलांच्यावरील गुन्हे सरकारने त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. श्री. भालचंद्र पाटील यांनी केली. या संदर्भात दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने श्री. भालचंद्र पाटील व आमदार श्री. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी निवेदनही मुख्यमंत्री यांना दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीस पूज्य भट्टारक जिनसेनजी महास्वामी, नांदणी, प.पू. लक्ष्मीसन भट्टारकजी,कोल्हापूर, प.पू. धर्मसन भट्टारकजी वरूर, प.पू. सौरभसेन भट्टारकजी तिजारा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राहूल आवाडे, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडीक, आमदार अशोक माने, आमदार विश्वजीत कदम, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सदाभाऊ खोत, समित कदम, सावकार मादनाईक, आप्पा भगाटे, सागर शंभूशेटे, प्रशासकीय अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल राज्यसरकारचे मन:पूर्वक आभार !

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aradhana Jain Mahila Parishad Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aradhana Jain Mahila Parishad Pune:

Share