21/07/2023
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आम्हा सर्वांसाठी उर्जास्रोत असणारे #दादा. तुमच्या कुशल नेतृत्वाखाली राज्याची प्रगती व्हावी हीच इच्छा. आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !
Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar
Parth Ajit Pawar