B'boyz चा महाराजा

B'boyz चा महाराजा Bboyz...A bond beyond friendship.. We are bounded by a bond
If you trust, Miracles happen !
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !

06/09/2025

MahaAarti 2025

Bboyz चा महाराजा - वर्ष १५ वे  Celebration 2025 #प्राणप्रतिष्ठा
27/08/2025

Bboyz चा महाराजा - वर्ष १५ वे
Celebration 2025
#प्राणप्रतिष्ठा

  2024
18/09/2024

2024

07/09/2024

Bboyz चा महाराजा: १४ वे वर्ष
गणपती बाप्पा मोरया !

आपल्या कॉलेज जीवनातील सर्वात प्रिय उत्सवाच्या १४ व्या वर्षात आज आपण पदार्पण करत आहोत. २०११ साली सुरू केलेला हा गणेशोत्सव आपल्या मैत्रीचे प्रतीक बनला आहे.

कॉलेजमधील मैत्री फक्त ३-४ वर्षे टिकते असे म्हणतात, पण आपली मैत्री १६ वर्षांनंतरही तितकीच दृढ आहे. या अतूट नात्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे.

बाप्पाच्या आशीर्वादाने, आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहोत. हा उत्सव आपल्या प्रगतीचा साक्षीदार आहे.

तर मग मित्रांनो, या वर्षीही एकत्र येऊया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि नवीन क्षणांची साक्ष ठेवूया!

महाआरती: १५ सप्टेंबर २०२४, सकाळी ११:०० वाजता

आपल्या सर्वांच्या उपस्थितीने सोहळा अधिक रंगतदार होईल.

गणपती बाप्पा मोरया! 🙏
मंगलमूर्ती मोरया ! 🙏

- संयोजक
Bboyz चा महाराजा

B’boyz चा महाराजा - वर्ष १४ वेस्थापना सोहळा ०७.०९.२०२४
07/09/2024

B’boyz चा महाराजा - वर्ष १४ वे
स्थापना सोहळा
०७.०९.२०२४

28/09/2023

Ganpati Bappa Morya,
pudhchya varshi lavkar ya🙏🏼

Bboy’z cha Maharaja : Maha-Aarti 2023 !!!Bappa   ❤️
24/09/2023

Bboy’z cha Maharaja : Maha-Aarti 2023 !!!

Bappa ❤️

Bappa in United States of America 🇺🇸
20/09/2023

Bappa in United States of America 🇺🇸

Our Bappa In Sweden ! 🇸🇪
20/09/2023

Our Bappa In Sweden ! 🇸🇪

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when B'boyz चा महाराजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share