31/08/2026
मित्रांनो, प्रभाग क्रमांक 34 चे सन्माननीय नगरसेवक श्री. राजाभाऊ लायगुडे यांचा हा व्हिडिओ पहा…
DP रस्त्यांच्या प्रश्नावर ते महानगरपालिकेच्या मुख्य बैठकीत आक्रमकपणे आवाज उठवत आहेत. अशा पद्धतीने जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे निश्चितच कौतुकास्पद आहे.
आणि हाच आवाज आता वाघोलीच्या रस्त्यांसाठीही ऐकू यायला हवा!
बकोरी रोडसाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एका वर्षात रस्ता पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
त्यानंतर पाठपुरावा केला, तर कधी सांगितले सर्वे सुरू आहे, मग मोजणी सुरू आहे, आणि आता जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे असे सांगितले जाते.
जनतेच्या प्रश्नांची खरी जबाबदारी आता नगरसेवकांची आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून ही कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी ताकदीने पाठपुरावा केला पाहिजे.
संवेदनशील नागरिक म्हणून आपण पाहूया - बकोरी रोड तसेच वाघोलीतील प्रलंबित रस्त्यांसाठी
या वॉर्डातील कोणता नगरसेवक किती ताकदी�