man Harsh foundation

man Harsh foundation Man Harsh foundation
Nisarg friend
and
खान्देश प्रतिष्ठान पुणे

02/05/2026

झाडांसाठी जनजागृती
ऑक्सीजन फ्री ऑक्सिजन फ्री ऑक्सिजन फ्री फ्री

30/04/2026

निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा सुरुवात ही अवघड होती आणि आत्तासुद्धा पण आपलं काम चालू राहणार अडथळे त्यांनाच देतात जो चांगलं काम करतो
जय हो पर्यावरण

29/03/2026

पक्षियों के लिये पाणी रखे
तळवाडे, अमळनेर, जळगाव

15/03/2026

एक मोठ्या कार्यक्रमात आज बोलवण्यात आलं होतं त्यात छोटासा भाग होतो
त्यातले काही व्हिडिओ फोटो मी नाही शेअर करू शकत पण त्यातला ऑक्सिजन पार्क झाड काय त्यांचं महत्व मी थोडसं शेअर करायचा प्रयत्न करतोय
त्या कार्यक्रमांमध्ये खूप मोठी मोठी लोक होती खूप काही जानकारी खूप काही माहिती सांगण्यात आली खूप छान वाटलं

15/03/2026

पक्ष्यांसाठी पाणी ठेवा आपल्या निसर्गासाठी
उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत उन्हाळ्यात पाणी भेटत नाही त्यांना त्यांच्यासाठी पाणी ठेवा जिथे जात असेल तिथे आम्ही ठेवत आलो आहोत त्यातला छोटासा भाग दाखवायचा प्रयत्न केला
एका रिक्षावाल्याकडनं पाणी घेतलं

07/03/2026
12/02/2026
जय पर्यावरण मित्रांनो वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हिला ओळखा
18/01/2026

जय पर्यावरण मित्रांनो वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हिला ओळखा

14/01/2026

गाईच्या दुधाचे खिरुज #मेहनत #पाणी #नवाचार #यात्रा #हम

13/01/2026

2021,22 लवली झाड
#मेहनत #पाणी

08/07/2025

झाडांच्या आजूबाजूचे गवत काढायचं काम चालू आहे
तन नाशक फवारांनी करत आहोत

#आपलीआजी

Address

B4 513 Mantra Residency
Pune
410501

Telephone

+918148271314

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when man Harsh foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to man Harsh foundation:

Share